Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित ‘वारसा’ माहितीपटाला फिल्मफेअर पुरस्कार

सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख खर्च झाला आहे. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे रिसर्च आणि सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 22, 2022 | 11:34 AM
कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित ‘वारसा’ माहितीपटाला फिल्मफेअर पुरस्कार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर तयार करण्यात आलेल्या ‘वारसा’ या माहितीपटाला 2022 च्या फिल्मफेअर पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. Best Film – Non Fiction या श्रेणीमध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला असून 21 डिसेंबर रोजी मुंबईतील ताज लँड एन्ड या सेवन स्टार हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहोळा पारपडला.

सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख खर्च झाला आहे. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे रिसर्च आणि  सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ शिवरायांवरील प्रेमापोटी जपत आहेत. मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला असून त्याला भारतभरात पोहोचवण्यासाठी सूर्यवंशी यांनी हा माहितीपट बनवला.

माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. 2019 मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच सॉकर सिटी या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता. आपल्या कोल्हापूरच्या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावल्यामुळे त्याच्यावर सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Filmfare award for warasa a movie based on the manly sport of kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2022 | 11:34 AM

Topics:  

  • FilmFare
  • kolhapur

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
1

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन
2

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.