Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे!’ हेमंत ढोमेची अमेय वाघसाठी खास पोस्ट, सांगितली १८ वर्षांपूर्वीची आठवण

‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्यानिमित्त दिग्दर्शक हेमंत ढोमेने अभिनेता अमेय वाघसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने अमेयसोबतचा १८ वर्षे जुना फोटो शेअर करत त्याच्याबद्दल खास पोस्ट लिहिलेली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 09, 2025 | 04:59 PM
'कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे!' हेमंत ढोमेची अमेय वाघसाठी खास पोस्ट, सांगितली १८ वर्षांपूर्वीची आठवण

'कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे!' हेमंत ढोमेची अमेय वाघसाठी खास पोस्ट, सांगितली १८ वर्षांपूर्वीची आठवण

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत ढोमे सध्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट देशासह जगभरात २४ जानेवारी २०२५ ला रिलीज झालेला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ, राजसी भावे, मिताली मयेकर, हरीश दुधाडे अशी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्यानिमित्त दिग्दर्शक हेमंत ढोमेने अभिनेता अमेय वाघसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने अमेयसोबतचा १८ वर्षे जुना फोटो शेअर करत त्याच्याबद्दल खास पोस्ट लिहिलेली आहे.

हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ समोर, खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी

 

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहितो,

“कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे! २००६ साली म्हणजे बरोबर १८ वर्षांपूर्वी आपण दोघांनी एकत्र काम केलं होतं ‘लूज कंट्रोल’ या आपल्या नाटकात आणि त्यानंतर आज ‘फसक्लास दाभाडे’ला आपण पुन्हा एकत्र आलो चित्रपटात! मधल्या काळात काय काय घडून गेलं… तुझा प्रचंड इन्स्पायर करणारा प्रवास मी प्रेमाने आणि अभिमानाने बघत होतो… आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला…  लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला! आपण कंट्रोल लूज करून जे काही केलं ते फसक्लासंच केलं आणि लोकांना लक्षात राहिल असंच काम केलं! अमुडी आता मधला १८ वर्षांचा काळ भरून काढायचांय, खूप काम करायचंय!
तुझ्या कामातला अफाट प्रामाणिक पणा आणि माझी जिद्द या जोरावर आपण काहीतरी constructive घडवू एवढं नक्की!
माझ्या प्रेमळ, येड्या आणि तितक्याच innocent सोनू ला तू पडद्यावर साकारलंस आणि नुसतं साकारलं नाहीस तर ‘तोडलंस’ त्या बद्दल तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम! बाकी आता एकत्र रहायचं, मग सग्गळं होतंय आपोआप!
तू Superstar आहेस आणि कायम राहणार! LOVE YOU! “

“रांझा तेरा हीरिये…”; व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार आणखी एक नवीन रोमँटिक गाणं

हेमंत ढोमेची पोस्ट आणि दोघांचाही १८ वर्षे जुना फोटो पाहून अनेक सेलिब्रिटींनी आणि नेटकऱ्यांनीही कमेंट करुन त्यांची पसंती दिली आहे. वैदेही परशुरामी म्हणते, ‘किती गोड, हृदयस्पर्शी पोस्ट! खूप चांगले मित्र राहा कायमच…’ तर चाहते म्हणतात, ‘बरेच जुने मित्र दिसताय’, ‘कोवळी पोरं ते प्रतिष्ठित कलाकार… What a Journey !!’, ‘खरंच तोडलंय अमेयने !!’ अशा कमेंट्स करुन नेटिझन्सने अमेय-हेमंत यांच्या आजवरच्या प्रवासाला दाद दिली असून दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Fussclass dabhade movie actor amey wagh and hemant dhome 18 years ago photo viral on social media see pics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film

संबंधित बातम्या

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…
1

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…
2

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड
3

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
4

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.