Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ कामगिरी! 50 लाखांच्या बजेटमध्ये 74 कोटींची कमाई, आता हिंदीतही होणार डब

सध्या देशात एका गुजराती चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अवघ्या 50 लाखाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 74 कोटींची कमाई केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 26, 2025 | 07:47 PM
गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'सैराट' कामगिरी!

गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'सैराट' कामगिरी!

Follow Us
Close
Follow Us:
  • एका गुजराती चित्रपटाने इतिहास रचला
  • लालो श्रीकृष्ण सदा सहाय्यते या चित्रपटाची भारतभर चर्चा
  • आतापर्यंत चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 74 कोटींपेक्षा जास्त कमाई
2016 साली ‘सैराट’ मराठी चित्रपटाने कात टाकली. अवघ्या 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 110 कोटींची कमाई केली होती. सैराटने दाखवून दिलं की उत्तम कथानक, दमदार अभिनय आणि योग्य दिग्दर्शन असेल तर नक्कीच प्रेक्षकवर्ग चित्रपटाच्या मागे खंभीरपणे उभा राहतो. असाच एक गुजराती चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सैराट झाला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

‘After OLC ’चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार

‘हा’ तर गुजराती भाषेतील सैराट

सध्या देशभरात एका गुजरात चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाने गुजराती चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर आणत मोठा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचं नाव म्हणजे “लालो श्रीकृष्ण सदा सहायते”. या गुजराती चित्रपटाने गुजरातमध्ये मोठे यश मिळवले असून मुंबईसारख्या शहरात देखील चित्रपटाचे शोज हाउसफुल होत आहे. आता येत्या 28 नोव्हेंबरला या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन देखील रिलीज होणार आहे, जो संपूर्ण डब केला असेल.

कमाई थेट 70 कोटींच्या पार

दिनांक 10 ऑक्टोबर 2025 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाखांचा गल्ला जमावाला. मात्र, जसजसे दिवस सुरू लागले त्याप्रमाणे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेज वाढू लागली. अखेर चौथ्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. हा पहिलाच गुजराती चित्रपट आहे , ज्याने एकाच दिवशी 5 कोटींचा गल्ला जमावाला.

लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट

प्रादेशिक सिनेमाची ताकद

या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 71 कोटी रुपयांची कमाई करत जोरदार गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही गुजराती चित्रपटासाठी हे खरोखरच खूप मोठे यश मानले जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं एकूण बजेट केवळ 50 लाख रुपये होतं. इतक्या मर्यादित खर्चात बनवलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकित सकिया यांनी केले आहे.

या यशामागे कलाकारांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. चित्रपटात रीवा रच्छ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी, अन्शु जोशी आणि किन्नल नायक यांनी भूमिका साकारल्या असून, त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Gujrati film laalo shree krishna sada sahayate collected 74 crores at box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Box Office
  • Entertainment News
  • Gujrati

संबंधित बातम्या

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
1

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई
2

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक
3

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड
4

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.