Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधानाच्या बातमीने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक पार्श्वभूमी, मुंबईतील शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 08, 2026 | 10:19 AM
nana patekar

nana patekar

Follow Us
Follow Us:

Nana Patekar News: सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय नाना पाटेकर यांना गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांना कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) आला होता. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली, परंतु चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपली शिक्षण कला क्षेत्रातच पूर्ण केली होती.

मुंबईत झालेली शालेय आणि उच्च शिक्षण

नाना पाटेकर यांचे बालपण आणि शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी दादर पश्चिम येथील समर्थ विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी ‘वांद्रे स्कूल ऑफ आर्ट्स’मधून शिक्षण घेतले, ज्यांना आता ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट’ म्हणून ओळखले जाते. बालपणापासूनच त्यांचा ओढा कलेच्या क्षेत्राकडे होता आणि पुढील शिक्षणातही त्यांनी याच क्षेत्राची निवड केली.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाना पाटेकर यांनी मुंबईच्या प्रसिद्ध ‘सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ (Sir J.J. Institute of Applied Art) मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी कमर्शियल आर्ट्समध्ये डिप्लोमा केला. ही त्यांची सर्वात मोठी अधिकृत शैक्षणिक पात्रता मानली जाते. म्हणजेच नाना पाटेकर यांचे शिक्षण कोणत्याही सामान्य पदवी अभ्यासक्रमाऐवजी कला आणि सर्जनशील क्षेत्राशी जोडलेले होते.

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

शिक्षणाने करिअरला दिली नवी दिशा

कमर्शियल आर्ट्सच्या (Commercial Arts) शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या सुरुवातीच्या करिअरवरही दिसून आला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कमर्शियल आर्टिस्ट आणि विज्युलायझर म्हणून काम केले. असे सांगितले जाते की, त्यांनी चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचे कामही केले होते. कलेच्या याच जाणिवेने पुढे जाऊन त्यांच्या अभिनय कौशल्याला आणि पडद्यावरील पात्रे साकारण्याच्या शैलीला देखील प्रभावित केले.

नाट्यगृह ते चित्रपट असा खास प्रवास

कलेचे शिक्षण आणि सुरुवातीच्या कामानंतर नाना पाटेकर यांनी नाट्यसृष्टी (थिएटर) आणि नंतर चित्रपट जगतात प्रवेश केला. १९७८ मध्ये त्यांनी ‘गमन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘खामोशी’ आणि ‘अब तक छप्पन’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..नाना पाटेकर हे केवळ हिंदी चित्रपटांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर मराठी चित्रपट आणि नाटकातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडच्या काळात ते ‘हाउसफुल ५’ सारख्या चित्रपटांमध्येही झळकले होते. त्यांचे शिक्षण जरी थेट अभिनयाशी जोडलेले नसले तरी, कलेच्या मजबूत पायाने त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा देण्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Nana patekar news education career journey sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Breaking News
  • Death
  • education
  • Entertainment News
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट
2

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
3

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
4

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.