Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षवर्धन वावरेच्या आवाजाने गावरान प्रेम गीत सजलं, शेअर केला गाण्याचा अनुभव

'दगडी चाळ' या सिनेमातील 'धागा धागा' गाणं तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 08, 2025 | 06:41 PM
हर्षवर्धन वावरेच्या आवाजाने गावरान प्रेम गीत सजलं, शेअर केला गाण्याचा अनुभव

हर्षवर्धन वावरेच्या आवाजाने गावरान प्रेम गीत सजलं, शेअर केला गाण्याचा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

‘दगडी चाळ’ या सिनेमातील ‘धागा धागा’ गाणं तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड एकत्र झळकणार आहेत. नुकतचं त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचं टीझर शेयर करत ही बातमी दिली. बायडी या गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ही रेट्रो लुक मध्ये दिसत आहे. त्यामुळे गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढवली आहे.

सोशल मीडियावरचे प्रेम, पण खऱ्या प्रेमाचे मात्र ब्रेकअप; ‘लेट्स मीट’मधून उलगडणार कोडं

हर्षवर्धन वावरे ‘बायडी’ गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतो, “अभिनेता पुष्कर जोग यांच्यासाठी मी पहिल्यांदाचं पार्श्वगायक म्हणून काम करत आहे. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ या म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत मी याआधी मॅड केलयं तू, पिल्लू आणि आता बायडी ही गाणी गायली आहेत. या गाण्याचा दिग्दर्शक अभिजीत दाणी हा खूप नम्र आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत फार युनिक आहे तर गाण्याचा निर्माता विशाल राठोड हा एक अष्टपैलू हुशार माणूस आहे. त्याचा मराठी संगीतसृष्टीकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन आहे. टीम सोबत बायडी गाण रेकॉर्ड करताना फार आनंद झाला. मी या आधी तू दिसते, जीव रंगला, तुझी माझी जोडी जमली तसेच वारीसू या साऊथ सिनेमातील रणजिथामे अशी अनेक गाणी गायली आहेत. बायडी गाण्याच्या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. ते पाहून आनंद होतोय. तुमचं असचं प्रेम कायम असू द्यात.”

 

‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव

Web Title: Harshavardhan wavre sing baidi song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • marathi film
  • pushkar jog

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.