Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया, चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!

अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकांना नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. मात्र, याचवेळी त्याच्याशी संबंधित एक गंभीर  बातमी समोर आली आहे. त्यामुळे फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 02, 2022 | 08:30 PM
अभिनेता सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया, चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!
Follow Us
Follow Us:

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे.  सुनीलवर मुंबईत हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. पुण्यात एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान तो आजारी पडला आणि आता त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे.

अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकांना नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. मात्र, याचवेळी त्याच्याशी संबंधित एक गंभीर  बातमी समोर आली आहे. त्यामुळे फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता त्याची प्रकृती ठीक असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. अभिनेत्याची ही बातमी ऐकून त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

[read_also content=”गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल ‘मी वसंतराव’ १ एप्रिलला होणार प्रदर्शित https://www.navarashtra.com/latest-news/marathi-cinema/on-the-auspicious-occasion-of-gudipadva-me-vasantrao-movie-will-be-release-on-1-april-nrps-231476.html”]

अभिनेता सुनील ग्रोवर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉक्टर मशूर गुलाटीची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. लोकांनी डॉक्टर मशूर गुलाटीच्या भूमिका पंसतीस उतरली.  त्याचबरोबर प्रेक्षकही त्याला भरभरून प्रेम देतात. रिंकू भाभी आणि डॉ. मशुहर गुलाटी यांच्या नावांशी परिचित नसलेले कॉमेडी टीव्ही शो, गुत्थी आवडणारे क्वचितच कोणी असतील. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची ओळख म्हणजे हे पात्र. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मधील या व्यक्तिरेखेने त्यांना रातोरात लोकप्रियता मिळवून दिली. सुनील ग्रोव्हर त्याच्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर मांजरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मांजर डोळ्यात काळे सनग्लास लावून, मांजरीच्या गळ्यात सोन्याची साखळी घालून गंमतीने गाणे ऐकताना दिसत आहे.

[read_also content=”‘द ग्रेट इंडियन किचन’ फेम मल्याळम अभिनेत्री करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/the-great-indian-kitchen-fame-malayalam-actress-will-make-her-marathi-film-debut-nrps-231543.html”]

Web Title: Heart surgery on actor sunil grover fans wish him a speedy recovery nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 08:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • Sunil Grover

संबंधित बातम्या

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral
1

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा
2

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न
3

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल
4

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.