Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sally Kirkland: ऑस्कर-नामांकित अभिनेत्रीचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन, ‘अ‍ॅना’ चित्रपटामधून मिळवली प्रसिद्धी

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सॅनी किर्कलँड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबासह त्यांचे चाहतेही शोक व्यक्त करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 12, 2025 | 10:48 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सॅनी किर्कलँडचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
  • ‘अ‍ॅना’ चित्रपटामधून मिळवली प्रसिद्धी
  • २५० हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सॅली किर्कलँड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या दमदार अभिनयासाठी अभिनेत्रीला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. १९८७ मध्ये आलेला अभिनेत्रीचा “अ‍ॅना” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. आणि अभिनेत्रीला यामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या पायाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर तिला हॉस्पिस केअरमध्ये ठेवण्यात आले होते. आता, अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच चाहते शोक व्यक्त करत आहेत.

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा, जुहू रुग्णालयात अभिनेता दाखल; कशी आहे तब्येत?

गेल्या महिन्यात अभिनेत्रीला झाली दुखापत

व्हरायटीनुसार, सॅली किर्कलँड यांच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. तेव्हापासून, चाहते सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्रीच्या GoFundMe पेजनुसार, ऑक्टोबरमध्ये अभिनेत्रीला पायाला दुखापत झाली आणि बरगड्या तुटल्या. दुखापतीनंतर अभिनेत्री रुग्णालयात उपचार घेत होती, ज्यामुळे अभिनेत्रीला डिमेंशिया देखील झाला.

 

So sad to hear of the passing of sweet Sally Kirkland. We worked together on her last, and one of her favorite films “Sallywood” where she gave a bravura performance as herself. She was funny, feisty, vulnerable and self deprecating.
She never wanted anyone to say she was gone.… pic.twitter.com/qf5MJkhwKi
— Jennifer Tilly (@JenniferTilly) November 11, 2025

२५० हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम

सॅली किर्कलँडने त्यांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीने टेलिव्हिजनवर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. १९८७ मध्ये आलेला तिचा “अ‍ॅना” हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की सॅली किर्कलँडची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयात कोरली गेली. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ऑस्करसाठीही नामांकन मिळाले. नामांकन मिळाल्यानंतर, अभिनेत्रीने तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “ऑस्कर समारंभात उपस्थित राहिल्याने मला सिंड्रेलासारखे वाटले.”

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man

अभिनेत्री सॅली किर्कलँड कोण होती?

सॅली किर्कलँडचा जन्म ३१ ऑक्टोबर १९४१ रोजी न्यू यॉर्कमध्ये झाला. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मॉडेलिंगनंतर तिने १९६१ मध्ये थिएटरमध्येही काम केले आणि अभिनय जगात स्वतःला स्थापित केले. सॅली किर्कलँडने “कोल्ड फीट” (१९८९), “बेस्ट ऑफ द बेस्ट,” “जेएफके” (१९९१), “आय, ब्रूस ऑलमाईटी” (२००३) आणि १९९१ चा हॉरर चित्रपट “द हॉन्टेड” यासह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Web Title: Sally kirkland passed away at 84 age oscar nominated actress death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood News

संबंधित बातम्या

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man
1

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा, जुहू रुग्णालयात अभिनेता दाखल; कशी आहे तब्येत?
2

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा, जुहू रुग्णालयात अभिनेता दाखल; कशी आहे तब्येत?

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
3

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

प्रसिद्ध जपानी अभिनेता Tatsuya Nakadai यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

प्रसिद्ध जपानी अभिनेता Tatsuya Nakadai यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.