Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taylor Swift : टेलरचंही जुळलं! सुप्रसिद्ध क्रीडापटूसह बांधली विवाहगाठ, अमेरिकेत रंगला शाही विवाहथाट

जगप्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट आणि अमेरिकन फुटबॉलपटू ट्रॅव्हिस केल्सी यांनी न्यूयॉर्कमध्ये शाही विवाहसोहळ्यात विवाह केला. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला हॉलीवूड, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 04:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हॉलीवूड, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
  • टेलरची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते.
  • डिजिटल स्क्रीनवर “JUST&T MARRIED” असा खास संदेश झळकवण्यात आला.
जगप्रसिद्ध पॉपस्टार टेलर स्विफ्ट आणि अमेरिकन फुटबॉलपटू ट्रॅव्हिस केल्सी यांनी अखेर विवाहबंधनात अडकत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे अत्यंत भव्य आणि दिमाखदार वातावरणात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेता अॅडम सँडलर यांच्या उपस्थितीत विवाहविधी संपन्न झाला. या खास सोहळ्यासाठी हॉलीवूड, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Eetha : आधी विरोध आता मान्यता! ‘ईठा’ सिनेमाच्या नावाच्या वादाला पूर्णविराम? स्वतः विठाबाईंच्या लेकीने उठवला आवाज

या विशेष दिवसासाठी टेलर आणि ट्रॅव्हिस यांनी क्रिश्चियन डिओरने खास डिझाइन केलेले पोशाख परिधान केले होते. टेलरचा वेडिंग गाऊन हा डिओरने जागतिक स्तरावरील सेलिब्रिटीसाठी तयार केलेला पहिला ‘कुत्यूर’ विवाह पोशाख असल्याचे तिच्या प्रसिद्धी प्रतिनिधींनी सांगितले. दोघांच्या पायात क्रिश्चियन लुबोटाँचे खास बनवलेले शूज होते, तर टेलरने कार्टिएचे आकर्षक दागिने परिधान केले होते. या विवाहसोहळ्याला अभिनेता ह्यू ग्रँट, जेसन सुदेकिस, गायक बेन्सन बून, सुपरमॉडेल गिगी हदीद यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. विवाहामुळे मॅनहॅटनमधील काही प्रमुख रस्ते काही काळासाठी वाहतुकीस बंद करण्यात आले होते. मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर हजारो चाहते दिवसभर गर्दी करून टेलरची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते.

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न

विवाहानंतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या डिजिटल स्क्रीनवर “JUST&T MARRIED” असा खास संदेश झळकवण्यात आला. टेलर आणि ट्रॅव्हिस यांच्या नावांचा अनोखा संगम असलेल्या या संदेशाने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली. दरम्यान, विवाहापूर्वी या जोडप्याने २० हून अधिक सामाजिक संस्थांना तब्बल २६ दशलक्ष डॉलर (सुमारे २२५ कोटी रुपये) देणगी दिली. विशेष म्हणजे, या देणगीसोबत त्यांनी आपल्या विवाहाचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी अनेक दिवस विविध तर्क-वितर्क रंगत होते. टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्सी यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा सध्या जगभर होत असून, २०२६ मधील सर्वाधिक गाजलेल्या सेलिब्रिटी विवाहांमध्ये या सोहळ्याची नोंद झाली आहे.

Web Title: Taylor swift wedding with travis kelce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Taylor Swift
  • Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.