Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !

महादेवांनी देवींना कोणते वचन दिले, ते ‘पंचानन महादेव रूपात’ का प्रकट झाले, त्याचे प्रयोजन काय याची उत्तरे महाशिवरात्री विशेष भागात मिळणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 24, 2025 | 03:05 PM
'जय जय स्वामी समर्थ' आणि 'आई तुळजाभवानी' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !

'जय जय स्वामी समर्थ' आणि 'आई तुळजाभवानी' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग !

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे रात्री ८.०० आणि ९.०० वा. कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहेत. प्रत्येक माणसात देव असतो त्याला नाकारू नका, हा माणुसकीची शिकवण देणारा संदेश यंदाच्या जय जय स्वामी समर्थ मालिकेतील महाशिवरात्री विशेष सप्ताहाचा महत्वाचा पैलू आहे.

देवी पार्वती अक्कलकोटात एक सामान्य स्त्री म्हणून राहू लागते. रोजचे जीवन जगण्यासाठी मदत मागू लागते. तिला गावकऱ्यांनी मदत करावी म्हणून स्वामी त्यांना भेटून प्रेरित करत आहेत पण महाशिवरात्रीच्या उत्सवात महादेवाकडून खूप काही मिळवण्याच्या धुंदीत असलेला प्रत्येक गावकरी फक्त उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. त्या गरीब सामान्य स्त्रीला कोणीही मदत करत नाही. माणसातली माणुसकी हरवलेली पाहून देवी पार्वती व्यथित होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ती सामान्य गरीब स्त्री, देवी पार्वतीमध्ये रूपांतरित होते. तिचा क्रोध अनावर होतो.

मैत्री, स्वप्नं आणि मे महिन्याच्या सुट्टीतील कल्ला; तरुणांचे भावविश्व दाखवणारा ‘एप्रिल मे ९९’चा हटके पोस्टर रिलीज

तिचा राग शांत करण्यासाठी स्वामी महादेव रुपात प्रकटतात.आता वेळ आहे परिणामांची आणि आपण दोघांनी मिळून शिकवण देण्याची असे शिवपार्वती ठरवतात. इथे मंदिरातले शिवलिंग गायब होते. शिवलिंग परत मिळवण्याची माणुसकीचा मंत्र शिकवणारी दिव्य स्वामी लीला महाशिवरात्री भागात घडणार असून ती प्रत्येकाने आवर्जून अनुभवण्यासारखी आहे, तेव्हा चुकवू नका जय जय स्वामी समर्थ सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

आई तुळजाभवानी या मालिकेत महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडली आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता. आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? याचा खुलासा हळूहळू मालिकेत होईलच. पण, महाशिवरात्रीचे औचित्य साधून मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच भगवान शंकरांचे पंचानन महादेव रूप भक्तांना पहायला मिळणार आहे.

“या भावनांना शब्दात नाही मांडू शकत…” जुनैदचा ‘लव्हयापा’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया

आई तुळजाभवानी अवतारात असलेल्या देवी पार्वतीला महादेवांच्या भवानीशंकर रूपाची ओळख पटते. बालगणेश, अशोकसुंदरी हे कुटुंब एकत्र येते. देवी पार्वती महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवांची मनोभावे पूजा करते. देवी पार्वती म्हणते आई तुळजाभवानी अवतारात मी माझे वचन पूर्ण केले आहे, आता महादेव तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. महादेवांनी देवींना कोणते वचन दिले, ते ‘पंचानन महादेव रूपात’ का प्रकट झाले, त्याचे प्रयोजन काय याची उत्तरे महाशिवरात्री विशेष भागात मिळणार आहेत. महादेवांचे हे विलोभनीय रूप आणि आई तुळजाभवानी अवतार कार्याशी त्याचा असलेला संबंध आवर्जून पाहण्यासारखा आहे.

तेव्हा नक्की बघा जय जय स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी रात्री ८.०० आणि ९.०० वा. कलर्स मराठीवर.

Web Title: Jai jai swami samarth and aai tuljabhavani mahashivratri special episodes panchanan mahadev avtar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • Mahashivratri
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

ठरलं तर मग!  स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
1

ठरलं तर मग! स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
2

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर
3

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”
4

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.