Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2024 | 03:08 PM
‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा
Follow Us
Close
Follow Us:
बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर () सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या व्यवसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जान्हवी तिच्या नवीन चित्रपट ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्याना एका मुलाखतीदरम्यान तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 13 वर्षी तिचे काही फोटो अश्लील साईट्सवर व्हायरल झाले होते, असं जान्हवीने सांगितले आहे.
[read_also content=”कान्समधील कियारा अडवाणीच्या लूकवर चाहते फिदा, मेड गाला डिनरमध्ये स्टाईलमध्ये लावली हजेरी! https://www.navarashtra.com/movies/kiara-advani-mermaid-look-in-cannes-film-festival-nrps-535253.html”]
जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताचं त्याचा ट्रेलर लॅान्च करण्यात आला. या ट्रेलरला फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही पंसती दर्शवली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखती दरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही धक्कादायक बाबी सांगितल्या.

काय म्हणाली जान्हवी

जान्हवीने करण जोहरसोबत बोलताना सांगितल की, “मी वयाच्या 12-13 व्या वर्षी आई-बाबांसोबत एका इव्हेंटला गेले होते. त्यावेळी इंस्टाग्राम सुरू झालं होतं. दरम्यान मी इंस्टावर शेअर केलेले फोटो एका अश्लील साईटवर लीक झाले. तेव्हा शाळेतील मुलंही माझ्यावर हसत होते”.
पुढे बोलताना जान्हवी म्हणाली की, मला एका ठराविक पद्धतीचे कपडे घालायला आवडतात. माझा जन्मही सिनेसृष्टीशी संबंधित घरात झाला आहे. त्यामुळे मी काय कपडे परिधान करायचे यावर कोणाचं बंधन नसतं. मला कोणी जर्ज करत नाही. कंफर्टेबल कपडे घालण्यावर माझा भर असतो”.

Web Title: Janhvi kapoor shocking statement her photo was leaked on adult site nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • entertainment
  • Janhvi Kapoor

संबंधित बातम्या

‘निर्धार’ चित्रपटाचा  ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?
1

‘निर्धार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
2

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित

‘120 Bahadur’ मधील सर्व १२० सैनिकांचा होणार सन्मान, निर्मात्यांनी दिले दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन
3

‘120 Bahadur’ मधील सर्व १२० सैनिकांचा होणार सन्मान, निर्मात्यांनी दिले दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन

Raid 3: अजय देवगण पुन्हा रेड मारण्यास सज्ज, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच होणार सुरु
4

Raid 3: अजय देवगण पुन्हा रेड मारण्यास सज्ज, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच होणार सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.