Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रू’चं यशस्वी उ़ड्डाण, तीन दिवसात ओलाडंला 30 कोटींचा टप्पा, तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!

चित्रपटाच्याने पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई केली होती. तर, जगभरात 20.07 कोटी रुपयांची कमाई केली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2024 | 04:30 PM
‘क्रू’चं यशस्वी उ़ड्डाण, तीन दिवसात ओलाडंला 30 कोटींचा टप्पा, तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!
Follow Us
Close
Follow Us:

करीना कपूर (kareena kapoor), तब्बू (tabu) आणि क्रिती सेनॉनचा (kriti sanon) चित्रपट क्रू बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा (Crew Collection Day 2) समोर आला असून चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. आता तिसऱ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. जाणून घ्या क्रूने तिसऱ्या दिवशी किती कमावले.

[read_also content=”सलमानच्या फॅन्ससाठी आंनदाची बातमी! वॅान्टेड 2 मध्ये दिसणार भाईजान; स्वत: निर्मात्याने केलं कन्फर्म https://www.navarashtra.com/movies/producefr-boni-kapor-confirm-salman-khan-will-do-in-wanted-2-nrps-519637.html”]

जगभरातील क्रूने इतकी कमाई केली

चित्रपटाच्या क्रूने पहिल्या दिवशी  ‘क्रू’ने 9.25 कोटींची कमाई केली होती. तर, जगभरात 20.07 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 9.75 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. चित्रपटानं तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्याने सर्वाधिक म्हणजे 10.5 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची एकूण कमाई आता 30.78 कोटी रुपये झाली आहे.

क्रू चित्रपटाची कथा

क्रू चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे.क्रूच्या कथेबद्दल सांगायचं तर, ती तीन महिलांच्या कथेवर आणि एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तिन्ही एअर होस्टेस चुकीच्या गोष्टी करतात आणि अडकतात, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ते एकामागून एक खोट्याच्या जाळ्यात अडकतात. यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांनी कॉमेडीसोबतच ग्लॅमरही जोडले आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन खूपच कमकुवत असल्याचे समीक्षकांचे मत असले तरी या तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने चित्रपट मजबूत केला आहे.

Web Title: Kareena kapoor tabu kriti sanon starrer crew box office collection is 10 5 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Kareena Kapoor
  • Kriti Sanon
  • Tabu

संबंधित बातम्या

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ
1

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?
2

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

Karisma Kapoor : “प्रकरण इतके मोठे आहे की महाभारतही त्यापुढे छोटे” Kapoor घरातला कौटुंबिक वाद नव्या वळणावर
3

Karisma Kapoor : “प्रकरण इतके मोठे आहे की महाभारतही त्यापुढे छोटे” Kapoor घरातला कौटुंबिक वाद नव्या वळणावर

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
4

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.