Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्समधील कियारा अडवाणीच्या लूकवर चाहते फिदा, मेड गाला डिनरमध्ये स्टाईलमध्ये लावली हजेरी!

कान्सच्या रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीचान केलेला स्टाईलिश लूक फॅन्सला आवडला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2024 | 02:16 PM
कान्समधील कियारा अडवाणीच्या लूकवर चाहते फिदा, मेड गाला डिनरमध्ये स्टाईलमध्ये लावली हजेरी!
Follow Us
Follow Us:
बॅालिवूड इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहगहे. सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये  तिने स्टाईलिश अंदाजात हजेरी लावत सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले असून तिच्या लूकची बरीच चर्चा होत आहे. आत पुन्हा कियाराच्या दुसऱ्या लूकची चर्चा होत आहे. ती कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या विमेन इन सिनेमा मेड गाला डिनरचा भाग बनली. यादरम्यान तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
[read_also content=”चंदू चॅम्पियनचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, कार्तिकचा दमदार अभिनय तुमचं जिंकेल मन https://www.navarashtra.com/movies/kartik-aryan-starrer-chandu-champion-trailer-releases-nrps-535136.html”]

कियारा अडवाणीचा जबरदस्त लुक

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पांढरा हाय स्लिट गाऊन घातलेला कियारा अडवाणीचा फर्स्ट लूक चर्चेत आला होता. आता तिचा आणखी एक किलर लूक समोर आला आहे. मेड गाला डिनरमध्ये कियारा अडवाणीचा ‘मरमेड’ लूक केला होता.

यावेळी तिने उंच केसांच्या अंबाडासह ऑफ शोल्डर सिल्क गुलाबी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर ड्रेसची फिश टेल डिझाईन आणि हातात ब्लॅक नेट ग्लोव्हज तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. तिच्या ड्रेसमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला जोडलेले गुलाबी रिबिन. या रिबिनमुळे तिचा ड्रेस  आणथी सुंदर दिसत होता.

Web Title: Kiara advani mermaid look in cannes film festival nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 02:16 PM

Topics:  

  • entertainment
  • KIARA ADVANI

संबंधित बातम्या

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
1

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
2

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
3

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
4

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.