Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरा आंख में भर लो पानी….स्वरलतेला अखेरचा निरोप, जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गानसम्राज्ञी अनंतात विलीन

मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) 8 जानेवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली असून या सूर सम्राज्ञीने या जगाचा निरोप घेतला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2022 | 08:32 PM
जरा आंख में भर लो पानी….स्वरलतेला अखेरचा निरोप, जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गानसम्राज्ञी अनंतात विलीन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वरी अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) 8 जानेवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली असून या सूर सम्राज्ञीने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबिय यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

गान सम्राज्ञी लता मंगशकर यांना कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. मात्र अखेर त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली असून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांच्या जाण्याने सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. अशा भावना व्यक्त करत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय संगीत क्षेत्र नाही तर विश्वातील संगीत क्षेत्राचं नुकसान झाल्याची प्रतिक्रीया दिली. बॅालिवूड जगताला आपला स्वर्गीय आवाज देण्याऱ्या लतादीदींना महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेेंडुलकर, मधुर भांडारकर, जावेद अख्तर, श्रद्घा कपूर यांनी प्रभूकुंज या निवासस्थानी जाऊन आदरांजली दिली.

[read_also content=”लतादीदींचे शेवटचे शब्द https://www.navarashtra.com/latest-news/lata-mangeshkars-last-words-nrsm-233600.html”]

लतादीदींच्या अंत्यदर्शनाला उसळला जनसागर

 

Web Title: Last rites of lata mangeskar at shivaji park nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2022 | 07:22 PM

Topics:  

  • Lata Mangehskar
  • Mumbai
  • Shivaji Park
  • लता मंगेशकर

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,००० नावे वगळली, मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ कुठे झाली?
1

महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,००० नावे वगळली, मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ कुठे झाली?

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?
2

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
3

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.