Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ महानायक झाले भावुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळाला . यावेळी अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 25, 2024 | 01:16 PM
अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ महानायक झाले भावुक
Follow Us
Follow Us:

अमिताभ बच्चन : ज्येष्ठ भारतीय सिने गायिका लता मंगेशकर यांना भारताची शान म्हटले जाते. आजही लोक त्यांची आठवण वेगवेगळ्या प्रकारे करतात. मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी लताजींची आठवण काढली. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची स्थापना करण्यात आली. राष्ट्र आणि समाजासाठी काही चांगले काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. लोककल्याणासाठी काही अग्रेसर योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळाला . यावेळी अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित

अभिनेते अमिताभ बच्चन यांना २४ एप्रिल रोजी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाट्य-संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि मंगेशकर भावंडांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार मिळाला. अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘चुपके-चुपके’, ‘मोहब्बतें’, ‘पिकू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्या पात्रांना जीवदान दिले. आज हा पुरस्कार मिळाल्याने मला अभिमान वाटत असल्याचे या मेगास्टारने सांगितले.

Web Title: Lata dinanath mangeshkar award mega hero got emotional for amitabh bachchan lata dinanath mangeshkar award bollywood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • entertainment
  • entertainment news update

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.