Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार” जाहीर

साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा "नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार" ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 29, 2024 | 08:44 PM
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना "नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार" जाहीर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना "नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार" जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

“लग जा गले की फीर ये…” आदिती राव आणि सिद्धार्थचं रोमँटिक फोटोशूट

बालगंधर्व स्मारक समितीचे संस्थापक- खजिनदार आणि साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातुन सन २००० सालापासून सामाजिक, कला क्रिडा आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्थेमार्फत सामाजिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, औ‌द्योगिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व करु पाहणाऱ्या व्यक्तींना / संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विविध पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचा गौरव केला जातो. संस्थेच्या माध्यमातून नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व) यांच्या नावाने नाट्य व चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय काम केलेल्या जेष्ठ व करू पाहणाऱ्या युवा कलाकारांना “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४ चा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुकेश पटेल सभागृह, एनएमएसआयएस विद्यापीठ (मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले वेस्ट, मुंबई) येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, गायक सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

एकही पिक्चर नाही, तरीही शाहरूख खानचीच हवा; बिग बींना आणि सलमानला मागे टाकत झाला सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रेटी

याच समारंभात अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये स्वप्नील बांदोडकर , सतीश प्रजापती (सँडी), संतोष लिंबोरे, रविकुमार सोलापुरे,श्रावणी किरण खोत यांना कला रत्न पुरस्कार तर ठाणे पोलीस आयुक्त आयपीएस आशुतोष डुंबरे यांना रणझुंजार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कामगार आणि प्रशासन प्रधान सचिव आयएएस विनिता वैद सिंघल , सारथी इन्स्टिट्युट, पुणे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अशोक काकडे , अतिरिक्त आयकर आयुक्त आयआरएस सुधाकर शिंदे, नवी मुंबई मनपा सहाय्यक आयुक्त सतीश जाधव यांना सेवारत्न पुरस्कार,महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण एस. लुंकड यांना क्रीडा रत्न रतन पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

“आई आणि बाबा रिटायर होत आहेत!”, स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना नव्या मालिकेची मेजवानी

श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स प्रा. लि., डी.जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रा. लि.चे मंगेश येंधे,आनंद डुंबरे, सोपान बेल्हेकर, डिनेरो डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे तुषार शिंदे, फॉरएव्हर केअर इंडिया प्रा. लिचे श्री. गुरु महाराणा एम.आर. मनीष सोनी यांना उद्योग रत्न पुरस्कार , शार्प इंडस्ट्रीजचे निलेश गोसालिया , प्रशांत चिवडशेट्टी यांना शिक्षण महर्षी पुरस्कार तर आचार्य – राजकुमार सिंग यांना वास्तु महर्षी पुरस्कार आणि आशा होमिओपॅथी चे डॉ. बी.एस. भोसले यांना धन्वंतरी धन्वंतरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळयाप्रसंगी गायक स्वप्नील बांदोडकर आणि सुपरस्टार सिंगर ३ फेम गायिका पिहू शर्मा यांचा सेलिब्रेटी गेस्ट परफॉर्मन्स शो सादर होईल.

Web Title: Marathi industry famous actors ashok saraf natasamrat baalgandharva jivan gaurav puraskar announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 08:44 PM

Topics:  

  • ashok saraf
  • marathi actor

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
2

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार
4

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.