• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi Movie Gaarud Motion Poster Released On Social Media

Gaarud Motion Poster : गूढ, रहस्यमयी वेशात ‘गारुड’ स्वप्नांचा शोध घेणार, स्वप्नांच्या शोधाचं रहस्य केव्हा उलगडणार ?

एका रात्रीतील गुढ लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हे स्वप्नांच्या शोधाचं उलगडणारं रहस्य हे 'गारुड' चित्रपटातून २५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 02, 2024 | 01:55 PM
गूढ, रहस्यमयी वेशात 'गारुड' स्वप्नांचा शोध घेणार, स्वप्नांच्या शोधाचं रहस्य केव्हा उलगडणार ?

गूढ, रहस्यमयी वेशात 'गारुड' स्वप्नांचा शोध घेणार, स्वप्नांच्या शोधाचं रहस्य केव्हा उलगडणार ?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Gaarud Motion Poster : माणूस हा आयुष्यभर कशा ना कशाच्या शोधात असतो. बरेचदा हे शोध आपणच कल्पलेल्या जादुई स्वप्नांचे असतात तर काही आत्मशोधासाठी असतात. बरेचदा हे शोध साधे-सरळ, तर काही वेळा असामान्य, अगम्य असतात पण हे शोध सुरुचं असतात. असेच काहीसे एका रात्रीतील गुढ लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हो कारण स्वप्नांच्या शोधाच उलगडणारं रहस्य हे ‘गारुड’ या चित्रपटातून २५ ऑक्टोबरपासून मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे.

हे देखील वाचा – मलायका अरोराचा ‘माझा येक नंबर’ गाण्यात जलवा, अभिनेत्रीच्या कातील अदांनी चाहते घायाळ

स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात ही पात्रे कशी गुरफटत जातात, आणि शेवटी तो शोध ते घेऊ शकतात का?, याचे गुपित या गारुड या चित्रपटातून उलगडणार आहे. “अंधारल्या रातीचं गारुड, भिजलेल्या रातीचं गारुड”, असं म्हणत काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे ‘गारुड’ चित्रपटाचे मोशन पोस्टर अधिकच उत्सुकता वाढवत आहे. ‘किमयागार फिल्म्स’, ‘एल एल पी’ आणि ‘ड्रीमव्हीवर’ निर्मित आणि ‘सनशाईन स्टुडिओ’ प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोल चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोरम यांनी बाजू सांभाळली. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. तर रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोरम यांनी संभाळली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kimayagar Films (@kimayagarfilms)

चित्रपटाबाबत दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांनी असं म्हटलं की,”हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं ‘गारूड’ आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते”, असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. गारुड हा रहस्यमय चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – सूरज चव्हाणचे बिग बॉसने केले कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र…’ स्तुती ऐकून आले डोळ्यात पाणी

Web Title: Marathi movie gaarud motion poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 01:54 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM
Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Feb 17, 2026 | 08:34 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.