Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता Bhushan Pradhan लवकरच अडकणार लग्नबंधनात; फोटो शेअर करत जाहीर केली लग्नाची तारीख, पाहा Photo

अभिनेता भूषण प्रधानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 06:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भूषण प्रधान हा मराठी आणि नाटक क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. भूषणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तो झळकला आहे. मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं.भूषण प्रधान हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी त्याच्या आयुष्यातील अपडेट्स हा चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच भूषणने एक पोस्ट केली आहे.

यात त्याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या होणाऱ्या पार्टनरचा चेहरा दिसत नाही. या फोटोमध्ये या दोघांच्या हातात अंगठी दिसत आहे. या फोटोने त्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.


Asha Bhosle Funeral: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 24.07.2026 असं कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भूषण प्रधानच्या पोस्टमध्ये जरी तिचा चेहरा दिसत नसला तरी हि अभेनत्री Anusha Dandekar असल्याची कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

या फोटोमध्ये भूषणने २७ जुलै २०२६ ही तारीख दिली असून त्याखाली त्याने लिहिलंय, “आमच्या नव्या सुरूवातीचे साक्षीदार व्हा!” भूषणने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आशाताईंच्या स्मृतींना शासन मानवंदना देणार! मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची संगीत संस्था; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Web Title: Actor bhushan pradhan to tie the knot soon announces wedding date by sharing photos take a look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Bhushan Pradhan
  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Wedding

संबंधित बातम्या

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
1

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण
2

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
3

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
4

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.