Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहाटे लवकर उठणं ते आई बाबांसाठी स्वयंपाक ; वडिलांनीच केली पोलखोल, ज्ञानदा रामतीर्थकरचा पुरस्कार सोहळ्यातला भन्नाट किस्सा

ज्ञानदा खरंचं बेस्ट मुलगी आहे का असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारला असता ज्ञानदा आणि तिच्या वडिलांमधल्या मजेशीर संवादाने उपस्थित सगळे खळखळून हसू लागले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 08:19 PM
पहाटे लवकर उठणं ते आई बाबांसाठी स्वयंपाक ; वडिलांनीच केली पोलखोल, ज्ञानदा रामतीर्थकरचा पुरस्कार सोहळ्यातला भन्नाट किस्सा
Follow Us
Close
Follow Us:
  • पहाटे लवकर उठणं ते आई बाबांसाठी स्वयंपाक ;
  • वडिलांनीच केली पोलखोल,
  • ज्ञानदा रामतीर्थकरचा पुरस्कार सोहळ्यातला भन्नाट किस्सा
सध्या छोट्या पडद्यावर स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे. आणि या पुरस्कार सोहळ्यात लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर हिला सर्वोत्कृष्ठ मुलगी म्हणून नामांकन मिळालं. स्टार प्रवाह पुरस्कार नामांकन सोहळ्याच्या वेळी ज्ञानदाचे आई-वडिल देखील उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता अभिजीत खांडकेकरने ज्ञानदाच्या वडिलांना विचारलं की ज्ञानदा खरंच बेस्ट मुलगी आहे का ? त्यावर ज्ञानदा म्हणाली की, मी सकाळी लवकर उठते. यावर ज्ञानदाचे बाबा लगेचच म्हणाले की, हे सगळ्यात मोठं खोटं आहे.हे ऐकताच ज्ञानदाची आई आणि सगळे खळखळून हसू लागले.

‘My Darling Support System….’ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

एवढंच नाही तर ज्ञानदा पुढे असंही म्हणाली की, मी आईबाबांसाठी खूप छान स्वयंपाक करते. लेकीच्या या वाक्यावर ज्ञानदाच्या वडिलांनी ड़ोक्यावर हात मारला. त्यानंतर ज्ञानदा देखील खळखळून हसू लागली. स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरील या मजेशीर रीलला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, ज्ञानदा आणि तिच्या बाबांचं नातं किती छान आहे. तर काहींनी म्हटलं आहे की, बाबांनी मजेशीरपणे लेकीची चांगलीच पोलखोल केली. अशा मजेशीर कमेंट देखील नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

 

सध्या मालिका विश्वात सांगायच तर लग्नामनंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि नंदिनी तसंच काव्या आणि पार्थ यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. नुकतंच या मालिकेतील या दोन्ही जोडप्यांचं पुन्हा एकदा लग्न लावण्यात आलं आहे. या मालिकेतील या जोड्याचं करण्यात आलेल्या प्रिवेडींग शुटचे रील्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या मालिकेचा टीआरपी देखील या काळात चांगला मिळाला आहे.

सध्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कारात अनेक नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट मालिका, जोडी, अभिनेता-अभिनेत्री याचबरोबरीने ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ हा पुरस्कार देखील दिला जातो. यावर्षी कृष्णा, नंदिनी-काव्या, ईश्वरी, गिरिजा, ऊर्जा आणि नुपूर या नायिकांना ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. आता या नायिकांपैकी कोणती नायिका बेस्ट मुलगी कोण ठरणार हे .येत्या 15 मार्चला प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरम्यान ज्ञानदाच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

Star Pravah Serial : ‘याड लागलं प्रेमाचं’ मालिकेत नवा ट्विस्ट, जीजीची होणार एक्झिट; ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला कलाकरांचा निरोप

Web Title: Actress dnyanda ramtirthkar and her father funny video on star pravah parivar awards show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • star pravah serial

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.