Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा

Chinmay Mandlekar: स्टार प्रवाहवरील ‘मराठी मीडियम’ या मालिकेत श्रद्धा पवार सरस्वतीच्या भूमिकेत दिसत आहे. ती रील स्टार असल्यामुळे तिची निवड फॉलोअर्सच्या आधारे झाली का, अशी चर्चा सुरू होती. यावर मालिकेचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 26, 2026 | 01:43 PM
Chinmay Mandlekar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Chinmay Mandlekar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • श्रद्धा पवारच्या निवडीवर चिन्मय मांडलेकरचं स्पष्टीकरण!
  • 35 ते 40 जणांच्या ऑडिशनमधून झाली निवड.
  • रील्स करणं गैर नाही, चिन्मयचं स्पष्ट मत!

Chinmay Mandlekar on Shraddha Pawar:  स्टार प्रवाहवर मराठी मीडियम’ ही मालिका नुकतीच सूरु झाली. या मालिकेचे 12 ते 15 पंधरा दिवस झाले असताना तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेच्या मुख्य भूमिकेत रिल्स स्टार श्रद्धा पवार दिसत आहे. श्रद्धाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असून तिचे रिल्स जास्तप्रमाणात व्हायरल होतात. पण आता तिला मालिकेत घेतल्यापासून एक चर्चा सुरू झाली आहे. रील स्टार आहे, फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून तिला संधी दिली का? खऱ्या कलाकारांना डावलून अशा रील स्टार्सना घेतलं जातंय का? असे प्रश्न अनेकजण विचारत होते.आता यावर स्वतः या मालिकेचा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने भाष्य केलं आहे आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Chinmay Mandlekar:

35-40 जणांचं ऑडिशन घेऊन निवड केली

चिन्मय मांडलेकरची ‘मराठी मीडियम’ ही मालिका 12 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामध्ये श्रद्धा पवार सरस्वतीच्या भूमिकेत दिसत तर, अक्षय नलावडे मुख्य नायक दिसत आहेत. श्रद्धाच्या निवडीवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच चिन्मय मांडलेकरने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल स्पष्ट सांगितलं.

चिन्मय नेमकं काय म्हणाला?

चिन्मय म्हणाला, “असं अजिबात होत नाही. खरं सांगायचं तर श्रद्धा रील स्टार आहे हे मला नंतर कळलं. मी सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसतो. मला तिचे फॉलोअर्स किती आहेत याच्याशी काही घेणं देणं नव्हतं.”

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा

तो पुढे म्हणाला, “आम्ही या भूमिकेसाठी साधारण 35 ते 40 मुला-मुलींचं ऑडिशन घेतली. त्यामधून श्रद्धा आणि अक्षयची निवड झाली. त्यांची निवड त्यांनी आधी काय काम केलंय किंवा ते सोशल मीडियावर काय टाकतात यावरून अजिबात झालेली नाही. आम्ही एक स्क्रिप्ट दिलेली होती, त्यामध्ये काही सीन्स वेगवेगळ्या पद्धतीने करायला लावले. त्यांच्या अभिनयावरूनच चॅनलने आणि प्रोडक्शन हाऊसने त्यांना फायनल केलं. त्यामुळे त्यांनी जो संघर्ष करून हा रोल मिळवलाय, त्याची किंमत आपण कमी करू नये.”

रील्स करणं वाईट नाही – चिन्मय

चिन्मयने आजकालच्या रील्सच्या जमान्याबद्दल पण मत मांडलं. तो म्हणाला, ” आजकालच्या मुलांकडे सोशलमीडिया हे एक मजबूत साधणं आहे आपली कला मांडण्यासाठी हे पूर्वी हे नव्हतं. आता तर मोठमोठे कलाकार पण रील्स करतात. मग त्यांनाही आपण बोलणार का? रील्स करणं यात काहीच गैर नाही. खूप लोक रील्स करतात, त्यातून ते त्यांचं टॅलेंट दाखवतात. त्याला नाव ठेवण्यात अर्थ नाही.”

Bigg Boss Bangla Viral Video: १५०-२०० कॅमेरे अन् स्पर्धकांचा खुलेआम रोमान्स! सौरव गांगुलींचा पारा चढला, स्पर्धकांना थेट वॉर्निंग

दरम्यान, ‘मराठी मीडियम’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी करत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर ते छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. त्यामुळे मालिकेचा दर्जा चांगला असणार हे नक्की.श्रद्धा पवारने पण या संधीचं सोनं केलं आहे. तिचा अभिनय लोकांना आवडतोय. रील स्टार म्हणून नाही तर एक अभिनेत्री म्हणून ती स्वतःला सिद्ध करत आहे.

Web Title: Chinmay mandlekar reveals shraddha pawar marathi medium selection rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण
1

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण

Raigad News: कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का! गणेश मुंढेंचा समर्थकांसह उबाठात प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार
2

Raigad News: कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का! गणेश मुंढेंचा समर्थकांसह उबाठात प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा
4

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.