Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅशनविश्वात चंद्रमुखीची एन्ट्री! अमृता खानविलकरची ‘बिझनेसवुमन’ म्हणून नवी इनिंग, सुरू केला साड्यांचा व्यवसाय, ब्रँडचं नाव चर्चेत

मराठी कलाविश्वात चंद्रमुखी म्हणून ओळख असणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने फॅशनविश्वात एन्ट्री केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 23, 2025 | 07:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • फॅशनविश्वात अमृता खानविलकची एन्ट्री!
  • अभिनेत्रीने सुरू केला साड्यांचा व्यवसाय
  • ब्रँडचं नाव सोशल मीडियावर चर्चेत
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नोव्हेंबर महिन्यात तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने चाहत्यांसाठी मी काहीतरी खास घेऊन येतेय अशी घोषणा केली होती. यावेळी तिच्या चाहत्यांनी अनेक अंदाज बांधायला सुरूवात केली होती. त्यानंतर तिचा नवा चित्रपट, ब्रँड लॉन्च किंवा प्रोडक्शन हाऊस याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता वर्ष सरताना अमृताने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नव्या व्यवसायाची अधिकृत घोषणा केली आहे.

अमृता खानविलकरने साड्यांचा व्यवसाय सुरू केला असून त्याच्या ब्रँडचं नाव अतिशय खास आणि भावनिक आहे. हा व्यवसाय केवळ फॅशनपुरता मर्यादित नसून, तिच्या मनातून आणि संस्कृतीप्रेमातून जन्माला आलेला असल्याचं अमृताने सांगितलं आहे. अमृताने तिच्या नव्याकोऱ्या साड्यांच्या ब्रँडला ‘अमुल्य बाय अमृता’ असं नाव दिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “माझ्या मनातून तुमच्यापर्यंत…काहीतरी अमूल्य येत आहे”अभिनयासोबत आता बिझनेसवुमन म्हणून अमृताची नवी ओळख तयार होत असून, तिच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


सिनेरसिकांसाठी मेजवानी! ९ जानेवारीपासून ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचा पारंभ; ५६ चित्रपटांचा खजाना उलगडणार

अभिनेत्रीने तिच्या यंदाच्या बर्थ डे स्पेशल पोस्टमध्ये अमुल्य बाय अमृताची घोषणा केली होती. अमृता म्हणालेली, मनात एक नवीन ऊर्जा, नवीन स्वप्न आणि तुमच्या सर्वांचं प्रेम सोबतीला घेऊन नव्या वर्षात मी एक नवा प्रवास सुरू करत आहे. जानेवारी २०२६ मध्ये माझ्या मनाच्या अगदी जवळची एक खास गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे. खूप वैयक्तिक… खूप खास… आणि अगदी माझ्यासारखी ज्याचं नाव आहे अमुल्य बाय अमृता!”

Top 5 Hindi Films 2025: बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाई करत 5 चित्रपटांनी गाजवले वर्चस्व, प्रेक्षकांनीही दिला कौल

सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलाकार मंजिरी ओक, मधुगंधा कुलकर्णी, आशीष पाटील, स्वप्नील जोशी, सई गोडबोले, सोनाली खरे यांनी अमृताला तिच्या नव्या व्यवसाय प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांसह सहकाऱ्यांकडून मिळालेली ही प्रोत्साहनात्मक प्रतिक्रिया अमृतासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Amruta khanvilkar starts a new innings as a businesswoman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Business
  • marathi actress

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
1

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
2

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
3

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.