Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आर्यन्स सन्मान २०२४’ अंतिम पुरस्कार सोहळा यादिवशी होणार संपन्न; अशोक राणे यांना विशेष पुरस्कार जाहीर!

श्री. अशोक राणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांना 'आर्यन्स सन्मान २०२४' अंतिम पुरस्कार सोहळा विशेष पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार सोहळा येत्या २६ जानेवारीला पार पडणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 20, 2025 | 04:28 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘वारसा परंपरेचा अभिमान संस्कृतीचा’ या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्कार सोहळा सज्ज झाला आहे. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा ‘आर्यन्स सन्मान’ हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे. यंदा नाटक आणि चित्रपट विभागांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार असल्याचे संकेत घोषित झालेल्या नामांकनांवरून मिळत आहेत. यावर्षी कोणता कलावंत आणि कोणता चित्रपट ‘आर्यन्स सन्मान २०२४’च्या ट्रॅाफीवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होणार हे जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटिंसोबतच रसिकही आतुरले आहेत. ‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.

व्हर्सेटाइल अभिनेत्री ते पॅराग्लायडिंग पायलट; सईच्या कृत्याच या बॉलिवुड अभिनेत्याने केलं खास कौतुक!

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्यन्स सन्मान पुरस्कार लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीची पुरस्कर्ती संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या कार्याचाही गौरव आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या माहितीपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक, संशोधक, लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांना आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीची पुरस्कर्ती संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या कार्याचाही गौरव आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने करण्यात येणार आहे. या वर्षापासून आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार असून पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात नाटक आणि चित्रपटांसह अनेक कलाकार-तंत्रज्ञांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याखेरीज दोन विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मागच्या वर्षी ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या माहितीपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक, संशोधक, लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांना आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीची पुरस्कर्ती संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या कार्याचाही गौरव आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने करण्यात येणार आहे. या वर्षापासून आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार असून, पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

अभिनेत्री तेजश्री जाधवची सुरु आहे लगीन घाई; समुद्रकिनारी केले होणाऱ्या नवऱ्यासह रोमँटिक प्री-वेडिंग शूट!

‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांचा रंगीबेरंगी नृत्याविष्कार रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यात वैदेही परशूरामी, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, पुष्कर जोग, अंकित मोहन, प्रथमेश परब, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, श्वेता खरात, जुई बेंडखळे, अस्मिता चिंचाळकर या कलाकारांचा समावेश आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि डॅा. श्वेता पेंडसे सांभाळणार आहेत.

Web Title: Announcement of aryans sanman film drama 2024 award ceremony second award ceremony pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

अरबाज खानच्या गोंडस मुलगीची दिसली पहिली झलक, पत्नी शूरा देखील झाली भावुक; पाहा Photo
1

अरबाज खानच्या गोंडस मुलगीची दिसली पहिली झलक, पत्नी शूरा देखील झाली भावुक; पाहा Photo

ध्रुव राठीने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’वर केली टीका, चित्रपटाची ISIS शी केली तुलना; दिग्दर्शकावरही साधला निशाणा
2

ध्रुव राठीने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’वर केली टीका, चित्रपटाची ISIS शी केली तुलना; दिग्दर्शकावरही साधला निशाणा

परिणीती चोप्रा आणि राघवने गोंडस बाळाची दाखवली झलक, फोटो शेअर करत नाव केले जाहीर
3

परिणीती चोप्रा आणि राघवने गोंडस बाळाची दाखवली झलक, फोटो शेअर करत नाव केले जाहीर

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?
4

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.