Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘After OLC ’चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार

आफ्टर ओ.एल.सी या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आता आणखी वेळ थांबावे लागणार आहे. कारण २८ नोव्हेंबरला रिलीज होणारा हा चित्रपट तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 26, 2025 | 07:37 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘आफ्टर ओ.एल.सी’ या मराठी ॲक्शन चित्रपटाबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू होती. चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या ॲक्शन आणि थरारक सीनमुळे प्रेक्षकांना सिनेमा कधी पाहायला मिळणार ही उत्सुकता खूप होती. मात्र आता प्रेक्षकांना आता आणखी वेळ थांबावे लागणार आहे. कारण २८ नोव्हेंबरला रिलीज होणारा हा चित्रपट तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन रिलीज तारीख लवकरच जाहीर केली जाईल. आणि नवीन अपडेट प्रेक्षकांना जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सांगितली जाईल.

Superman OTT Release: प्रतीक्षा संपली! आता घरबसल्या पाहा सर्वात मोठ्या सुपरहिरोचा ५२४० कोटींचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे

या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांसह अनेक मराठी कलाकारांची मोठी टीम दिसणार आहे. चित्रपटांची कथा थरार आणि रहस्यांनी भरलेली आहे. ट्रेलरमध्ये दिसलेल्या प्रसंगांमधूनच चित्रपटात अनेक रोमांचक गोष्टी असतील हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता रिलीज डेट बदलल्यामुळे प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, पण चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण होताच चित्रपटाची नवीन तारीख घोषित केली जाईल.

१० दिवसांत इतिहास रचणार! ५ अभिनेते एकत्र, २०२५ मधील ‘या’ सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा; जाणून घ्या रिलीज डेट

दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल अजूनही उत्सुकता कायम आहे. नवीन तारीख जाहीर होताच प्रेक्षकांना त्यांच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

Web Title: Big update on the movie after olc the films release date has been postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’
1

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर
2

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला
3

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.