Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस मराठी ६’: पॉवर कीचा मोह रुचिताला पडणार भारी? तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल!

'बिग बॉस मराठी सीझन ६' नुकताच सुरू झाला आहे. या सीझनची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि अखेर हा शो सुरु झाला आहे. आणि 'बिग बॉस'च्या घरात राडा देखील सुरु झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 14, 2026 | 11:49 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बिग बॉस मराठी ६’: पॉवर कीचा मोह रुचिताला पडणार भारी?
  • तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल
  • रुचिताला मिळणार नवा टास्क?
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा दरवाजा उघडून आता जेमतेम तीन दिवस उलटले आहेत, पण वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडली आहे. घरात रणनीती आखताना सदस्य दिसून येत आहेत. पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘कुटुंबासोबत बघता येणार नाही, असे असे सीन करणारच नाही’, यशने मोडले दिलेले वचन; Toxic च्या वादादरम्यान जुना Video Viral

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी ‘पॉवर की’ (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या ‘पॉवर की’ चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. “पॉवर की ला हलक्यात घेणं आता रुचिताला भारी पडल्याचे दिसत आहे. आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. येणाऱ्या भागात हाच रंगतदार खेळ चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

 

ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस स्पर्धकांना सांगतात पॉवर key करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या भागात हे सगळं पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखच्या ‘लयभारी’ स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू ‘डेंजर’ वळण घेऊ लागला आहे.

Bigg Boss 19 विजेता गौरवच्या बायकोने इंटरनेटवर लावली आग, म्हणाली, ‘Obsessed…’, बोल्ड अवतारात आली समोर

तसेच ‘बिग बॉस’ च्या नव्या सीझनमध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,, सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे हे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या नव्या भागात दिसत आहेत.

 

 

Web Title: Bigg boss marathi 6 ruchita jamdar made a big mistake apology to karan sonawane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”
1

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
2

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?
3

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री
4

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.