Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: मनोरंजनाचा बाप परत येतोय! बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच

आता त्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार, एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 24, 2025 | 07:37 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अख्खा महाराष्ट्र काय तर संपूर्ण जगभारत ज्याची चर्चा असते, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघतो त्या पर्वाची चाहूल लागताच चर्चांना उधाण येतं आणि उत्सुकता शिगेला पोहचते. आता त्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार, एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही… तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ?

या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित ! दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार… बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच सुरू होणार आहे.

Shraddha Kapoor New Movie: अभिनेत्री करणार बॉयफ्रेंड राहुल मोदीच्या चित्रपटात काम, शहीद विजय साळसकरांवर सिनेमा

या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे.

Dharmendra family : २ लग्न, ६ मुले आणि १३ नातवंडांनी भरलेले धर्मेंद्र यांचं कुटुंब; कोणी प्रसिद्ध तर कोणी लाईमलाईटपासून दूर

सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच परत येत आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 is coming soon on colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर
1

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…
2

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड
3

Aasha Singh Jaiswal Passes Away: मनोरंजनसृष्टीवर शोककळा; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा सिंह जायसवाल काळाच्या पडद्याआड

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी
4

Miss Universe India 2026: १९ वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया’; टॉप-५मध्ये महाराष्ट्रासह या राज्यांच्या सुंदरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.