Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubhankar Tawde: चित्रपट ते नाटक 2024 वर्ष अभिनेता शुभंकर तावडेसाठी या कारणाने ठरलं खास!

वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तरुण अभिनेता शुभंकर तावडे सध्या चर्चेत आहे. 2024 वर्षात शुभंकरने अनेक गोष्टी केल्या आणि हे वर्ष त्याचासाठी लक्षवेधी ठरलं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 28, 2024 | 02:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

2024 मध्ये शुभंकरने वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या पण त्याचा फॅशन गेम मुळे सुद्धा तो चर्चेत राहिला आहे. चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशन मध्ये देखील तितकेच प्रयोग केले आहे. हा अभिनेता नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसला आहे. तसेच अभिनेता अनेक मराठी मालिकेमध्येही झळकला आहे. ज्याने त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडली आहे.

कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट करणारा शुभंकर ‘लाईक आनी सबस्क्राईब’, ‘कन्नी’ आणि ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर असले तरी शुभंकरची प्रत्येक भूमिका तेवढीच लक्षवेधी ठरली आहे. तसेच त्याचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकाना सतत आवडले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राजीव खंडेलवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वारसाचे करणार संरक्षण; ‘द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ची रिलीज डेट जाहीर!

 

कलाकार म्हणून अभिनेत्याने वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एक लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली आहे. तसेच, शुभंकरने वाढदिवसाच्या दिवशी नवी कार घेतली आणि तिचं नाव देखील तितकच खास ठेवलं. या कारचे नाव अभिनेत्याने लक्ष्मी असं ठेवले आहे. या नव्या कारची एक खास गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

2024 बद्दल बोलताना शुभंकर सांगतो “हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप भावनिक ठरलं अनेक चढ उतार सोबतीला घेऊन या वर्षाला निरोप घेतो आहे. या सगळ्या चढ उतारात घरचे, मित्र मंडळी अगदी हक्काने माझ्या पाठीमागे उभे होते. 2024 वर्षाला निरोप देताना सगळ्यांना मनापासून थैंक्स बोलावंसं वाटतं येणार वर खूप हेल्दी, स्ट्रोंग आणि भरपूर काम घेऊन येऊ दे ही आशा करतो.” असे त्यांनी सांगितले आहे.

Tumbbad 2: ‘तुंबाड २’ साठी प्रेक्षकांना करावी लागेल प्रतीक्षा? सोहम शाहने चित्रपटाच्या शूटिंगबाबत केला खुलासा!

वर्ष संपताना शुभंकरने त्याचा आवडत्या कलाकार मंडळी सोबत “विषामृत” नावाचं नाटक देखील केलं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणार हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तरुणांचे प्रश्न, नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, तरुणांचं भावविश्व या नाटकांमधून उलगडत आहे. शुभंकरने या नाटकात मुख्य भूमिका साकारली असून पुन्हा एकदा शुभंकरने तरुणाईला त्याचा प्रेमात पडायला भाग लावलं आहे. आता आगामी नवीन वर्षात शुभंकर अजून काय काय नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

Web Title: From film to drama the year 2024 was special for actor shubhankar tawde for this reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Movie News
  • Shubhankar Tawde

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
2

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
3

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!
4

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.