Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी चित्रपटसृष्टीचा दिमाखदार सोहळा, झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर मराठी गाजणार; मराठमोळ्या जल्लोषाची जोरदार तयारी

“मराठी गाजलंच पाहिजे” या ध्यासासह या वर्षीचा सोहळा संपूर्ण मराठमोळ्या अंदाजात साजरा केला जाणार आहे.सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक एकत्र अनुभवायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 07, 2026 | 03:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “मराठी गाजलंच पाहिजे” या ध्यासासह या वर्षीचा सोहळा संपूर्ण मराठमोळ्या अंदाजात साजरा केला जाणार आहे.सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक एकत्र अनुभवायला मिळणार आहे. मंचावर मराठी गाजणार, घुमणार मराठीचा हुंकार आणि होणार मराठीचा सन्मान.

यंदाचा सोहळा दिमाखदार रेड कार्पेटसह साजरा होईल, जिथे मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार मराठमोळ्या वेशभूषेत अवतरतील. प्रेक्षकांसाठी हा सोहळा केवळ मनोरंजनाचाच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीच्या गौरवाचा उत्सव ठरणार आहे.

रेड कार्पेटवर उपस्थित मान्यवर कलाकारांचा एकच संदेश ठळकपणे उमटला तो म्हणजे – “मराठी गाजलंच पाहिजे !” मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हाजरी लावली- जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले , रोहन मापुस्कर , शिवराज वायचळ, साजिरी जोशी, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, अमृता खानविलकर, ऋता दुर्गुळे, ललित प्रभाकर यांनी आपले अनोख्या आऊटफिटचे प्रदर्शन रेड कार्पेटवर केले.

Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज

विशेष म्हणजे, काही कलाकारांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत वेगळा ट्रेंडही सादर केला. पारंपरिक दागिन्यांना मिनिमलिस्टिक स्टाईलची जोड देत त्यांनी ‘क्लासिक विथ अ ट्विस्ट’ असा फॅशन स्टेटमेंट केला. या मराठमोळ्या अवतारात कलाकारांनी केवळ फॅशनच नाही, तर आपल्या मातीशी असलेलं नातं आणि संस्कृतीविषयीचा आदर अभिमानाने मांडला.

vijay -Rashmika च्या लग्नाच्या व्हिडिओने तोडला ग्लोबल रेकॉर्ड; मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे, इंस्टाग्रामवर रचला नवीन इतिहास

Web Title: Grand celebration of marathi cinema marathi pride to shine at zee chitragaurav 2026 festive preparations in full swing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?
1

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
2

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
3

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
4

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.