Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

‘जय मल्हार’ या मराठी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आणि चाहत्यांचे आशीर्वाद घेतलेला प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने खंडोबाच्या चरणी स्वतःच हक्कच घर घेतलं आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 19, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘जय मल्हार’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले देवदत्त नागे या अभिनेत्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या भूमिकेमुळे त्याच्यावर ‘खंडोबा’चा खूप आशीर्वाद आहे, असं त्यांचे चाहते मानतात. आता अभिनेत्याने चाहत्यांसहा आनंदाची बातमी शेअर केली आहे. जे जाणून चाहते आता अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. स्वतःच आपलं एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं अनेक जण आपलं आयुष्यभर कष्ट करून हे स्वप्न पूर्ण करतात. आता याच यादीत मराठीतील लोकप्रिय अभिनेते देवदत्त नागे यांचं नाव जोडले गेले आहे. देवदत्त नागे लवकरच त्यांच्या हक्काचं घर बांधत आहे, हे घर इतर ठिकाणी नाही, तर थेट जेजुरीमध्ये खंडोबाच्या चरणी अभिनेता स्वतःच घर उभारणार आहे.

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

खंडोबाच्या साक्षीने स्वप्नपूर्ती
अभिनेता देवदत्त नागेने त्याच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्याने लिहिले की, “येळकोट येळकोट… जय मल्हार! श्री खंडेरायांच्या कृपेने, साक्षात श्री खंडेरायांच्या सान्निध्यात माझं स्वतःचं घर जेजुरीमध्ये… श्री खंडेरायाच्या चरणी माझी सेवा रुजू झाली हे माझे परम भाग्य.” या पोस्टसोबत त्याने भूमिपूजनाचा फोटोही शेअर केला आहे. या पूजनाला त्यांची बहीण आणि भावोजी उपस्थित होते. या बातमीमुळे त्यांचे चाहते खूप खूश आहेत आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

मराठीसोबतच हिंदीतही गाजतंय नाव
अभिनेता देवदत्त नागेने फक्त मराठीतच नाही, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच नुकताच हा अभिनेता आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘उदे गं अंबे’ या मालिकेतही दिसला होता. आता जेजुरीत घर घेतल्यामुळे त्याला तिथे जास्त वेळ घालवता येईल, यामुळे अभिनेत्याचे खंडोबावरील प्रेम दिसून येते. तसेच देवदत्त नागे लवकरच नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Web Title: Jai malhar fame devdatta nage making house in jejuri fulfilling dream with khandoba blessings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • entertainment
  • jejuri
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.