Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षात भरणार मराठी शाळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

नवीन वर्षाला अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अश्यातच आता ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 21, 2025 | 01:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • नवीन वर्षात भरणार मराठी शाळा
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ कधी होणार प्रदर्शित?
‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’च्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा आधीच करण्यात आली असून, चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न

मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सर्वांसोबत अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “या चित्रपटाचा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. आपल्या मराठी शाळा म्हणजे आपली ओळख. या शाळांमधूनच अनेक पिढ्या घडल्या, अनेक नामवंत मंडळी तयार झाली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व घटत चाललं आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातून आम्ही या विषयावर मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्या याआधीच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तितकंच ते याही चित्रपटावर करतील याची खात्री आहे.”

लोकप्रिय ‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांचा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीस

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट पाहता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी ते आतुर आहेत. प्राजक्ता कोळी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi medium will be released soon and will be available to the audience on january 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Prajakta Koli

संबंधित बातम्या

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
1

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
2

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
3

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका
4

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.