Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी बाय’ गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती; निक शिंदे-श्रद्धा पवार पाच वर्षांनी पुन्हा एकत्र

हा सिक्वल प्रेक्षकांसाठी संगीत आणि नृत्याचा खास अनुभव ठरत असून, आयुषची नवीन भूमिका सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 14, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

संगीतविश्वात ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत नाकती यांच्या सुप्रसिद्ध गाण्याने 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला होता. आता या गाण्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि अल्पावधीतच रसिकांनी त्याला भरभरून पसंती दिली आहे.या गाण्याची खास गोष्ट म्हणजे दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी दोन्हीची जबाबदारी ‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव यांनी सांभाळली आहे. बिग बॉस नंतर आयुष काय करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, आणि अखेर त्यांनी ‘माझी बाय’ या गाण्यातून नव्या भूमिकेत पदार्पण केले आहे.

निक शिंदे आणि श्रद्धा पवार या जोडीने पाच वर्षांनी ‘माझी बाय’ या गाण्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. हे गाणं सिंधुदुर्ग तळकोकणात शूट करण्यात आलं असून, गाण्यातील दृश्ये नयनरम्य आणि आकर्षक आहेत.

तरीही या सुंदर दृश्यांच्या मागे एक मोठा कठीण काळ होता. गाणं पहिल्यांदा शूट केल्यावर कार्ड करप्ट झाल्यामुळे सगळं चित्रीकरण वाया गेलं. त्यानंतर टीमने निर्णय घेत हे गाणं पुन्हा सेम लोकेशनवर शूट केलं.या संकटातून मार्ग काढत ‘माझी बाय’ची टीम आता भारताच्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. हे एकमेव मराठी गाणं आहे जे टॉप ३० मध्ये १५ व्या स्थानी ट्रेंड करत आहे आणि लवकरच टॉप १० मध्ये येण्याची शक्यता आहे.

माझी बाय’ गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार प्रशांत नाकती यांनी सांभाळली आहे. प्रशांत नाकती यांची सगळीच गाणी मिलियन व्ह्यूजच्या घरात पोहोचली आहेत. आता ‘माझी बाय’ गाण्याचा सिक्वलही साऱ्यांना थिरकायला भाग पाडत आहे. या गाण्याला गायक केवल वळंज आणि गायिका सोनाली सोनावणेने त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे.

Anil Kapoor यांना ‘Dhurandhar 2’साठी मिळाली होती ऑफर, पण ‘या’ कारणामुळे दिला नकार, म्हणाले, ”मी खूप प्रोफेशनल…”

एकूणच या गाण्याबाबत बोलताना या गाण्याचा दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर आयुष संजीव म्हणाला, “मराठीमध्ये हातावर मोजण्याइतकीच गाणी आहेत, ज्यांना मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आणि अशा मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलेल्या गाण्याच्या सिक्वलचा मी भाग आहे हे अर्थातच अभिमानस्पद आहे. ‘बिग बॉस’नंतर मी कुठे दिसणार असा प्रश्न माझ्या चाहत्यांना पडला होता. तर मी माझी बाय या गाण्याच्या दिग्दर्शनातून समोर आलो आहे. प्रशांत नाकतीने संगीत दिलेल्या या गाण्यात निक आणि श्रद्धा लीड आहेत. आणि त्यांना कोरियोग्राफ करताना, त्यांना डिरेक्शन देताना मलाही बरंच काही नव्याने शिकायला मिळालं. तर माझं हे गाणं तुम्ही नक्की पाहा”.

Phula Movie: ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा, चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न

Web Title: Majhi bai song wins viewers hearts in a short time nick shinde and shraddha pawar reunite after five years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Marathi News
  • viral Song

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.