Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट, ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'सन मराठी' वरील 'मी संसार माझा रेखिते' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सन मराठी' वाहिनीवर अनेक मालिका चर्चेत आहेत. आणि त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 11, 2025 | 03:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट
  • दीप्ती केतकर यांनी मालिकेबद्दल मानले मत
‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी अनुप्रिया १ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये उत्कृष्ट कलाकारांची  मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्य अभिनेत्री दीप्ती केतकरसह, हरीश दुधाडे,  आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे हे सगळे मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मालिकेचा विषय प्रत्येक गृहिणीला आपलंस करून घेणारा आहे. याचसह मालिकेत मायलेकीचं घट्ट नातं पाहायला मिळत आहे. ‘जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं’ या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे. प्रोमोला मिळालेल्या प्रतिसादावरून मालिकेला भरपूर प्रेम मिळेल अशी खात्री वाटते. याचसह खास करून गृहिणींना मालिकेचं नाव प्रचंड आवडलं असल्याच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

मालिकेत अनुप्रिया ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकर भूमिकेविषयी सांगताना म्हणाल्या की, “‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काहीकाळ मी अश्याच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये.  या मालिकेसाठी माझ्या सासूबाई, नवरा आणि मुलगी माझ्यापेक्षा जास्त खुश आहेत. सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं आहे की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे आमची काळजी करू नकोस.”

आफ्टर ओएलसी’ला रोमँटिक टच; वैशाली सामंतच्या आवाजातील ‘लय लय लय’ गाणं झाले व्हायरल!

तसेच, पुढे दीप्ती केतकर म्हणाल्या की, “माझ्यासाठी मुलीकडून “आई तू खूप छान काम करते” हे वाक्य ऐकणं कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठ आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्या मागे खंबीर उभी असते. या बरोबरच आमची टीम खूप जबरदस्त आहे. त्यामुळे काम करायला मज्जा येणार आहे. हळूहळू अनुप्रियाच्या प्रत्येक छटा मला जाणून घ्यायच्या आहेत. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते पण आता मी थांबणार नाही. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या.”

Web Title: Mi sansar maza rekhite new marathi serial to launch from 1 december on sun marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.