Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत

‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 29, 2025 | 03:02 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि त्याच्या मागे असतात सुख‑दुःखाच्या अनेक भावना आणि रहस्यं. ही गोष्ट समोर आली तर आपणही चकित होतो. अशाच एक रहस्यमय कथा घेऊन येत आहे ‘केस नं. ७३’ नावाचा मराठी चित्रपट.डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे दिग्दर्शित हा चित्रपट लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओजच्या प्रस्तुतित जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांसारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. प्रत्येक प्रसंग एक नवे गूढ उलगडतो आणि उत्तरांच्या मागे अजून खोल प्रश्न उभे करतो.

ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे…. अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्यासमोर असंख्य प्रश्न उभं करतं. लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हा केवळ रहस्यमय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल, असं मत दिग्दर्शक डॉ.मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केलं. ‘मराठी चित्रपटसृष्टीतला रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ ‘केस नं. ७३’ प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास निर्माते शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केला.

Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?


”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’

चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ‘केस नं. ७३’ कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार ? हे पहाणं रंजक ठरणार आहे.

Web Title: Mysteries behind the mask 4 murders zero evidence case no 73 movie motion poster release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • horror story
  • marathi movie

संबंधित बातम्या

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’
1

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Horror Story: मुंबईतील भुताटकीचा ‘हा’ रस्ता, एकट्याने गेल्यास झपाटून जाल, दिसते ‘मुंडकं नसलेली महिला’
3

Horror Story: मुंबईतील भुताटकीचा ‘हा’ रस्ता, एकट्याने गेल्यास झपाटून जाल, दिसते ‘मुंडकं नसलेली महिला’

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”
4

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.