Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Star Pravah Serial : ‘याड लागलं प्रेमाचं’ मालिकेत नवा ट्विस्ट, जीजीची होणार एक्झिट; ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला कलाकरांचा निरोप

मालिकेतील जीजी या पात्राने कायमची एक्झिट घेतली का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्री निना कुलकर्णाी यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 05:35 PM
Star Pravah Serial : ‘याड लागलं प्रेमाचं’ मालिकेत नवा ट्विस्ट, जीजीची होणार एक्झिट; ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला कलाकरांचा निरोप
Follow Us
Follow Us:
  • ‘याड लागलं प्रेमाचं’ मालिकेत नवा ट्विस्ट, जीजीची होणार एक्झिट;
  • ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला कलाकरांचा निरोप
स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच याड लागलं प्रेमाचं मालिकेतील नवनवीन येणाऱ्या वळणांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेतील जीजी या पात्राने कायमची एक्झिट घेतली का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्री निना कुलकर्णाी यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट.

नुकतंच जीजी हे पात्र साकारणाऱ्य़ा निना कुलकर्णी यांनी मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान याबाबतच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

‘My Darling Support System….’ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

काय म्हणाल्या निना कुलकर्णी ?

जीजी गेली, मनाला चटका लावून.. येड लागलं प्रेमाचं ह्या स्टार प्रवाह वरच्या मालिकेमधलं माझं काम संपलं. गेली २ वर्ष मालिकेचे अविरत चित्रीकरण केले …जीजी चा दरारा मोठा …त्यामुळे तिचे सीन्स ही तसेच..मोठे आणि जिवंत. दमछाक व्हायची, पण सर्वांनी सांभाळून घेतले…अगदी सहकलाकारांपासून ते क्रिएटिव्हस,दिग्दर्शन, प्रोडक्शन, कैमरा टीम्स…मेकअप ची मंडळी , हेयर ड्रेसर, कपडेपट …. स्पॉट बॉईज आणि त्यांचे सुग्रास पदार्थ ! सगळेच मनमिळाऊ आणि हसतमुख. ह्या सेट वर ना कधी वाद झाले ना कधी मतभेद. आम्ही सगळे सामोपचाराने काम करायचो.
असा अनुभव विरळाच.येडलगलेप्रेमचेच्या पुढच्या प्रवासा करता माझ्या शुभेच्छा.
कितीतरी सुरेख आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन निघाले आहे.

मालिकेतील जिजींचं पात्र साकारणाऱ्या निना कुलकर्णींनीची ही पोस्ट आहे. ऑफ कॅमेरा निना कुलकर्णी यांच्याबरोबर मालिकेच्या टीमने सेलिब्रेशन देखील केलं आहे, त्याचबरोबर मालिकेत आता किशोरी शहाणे यांची देखील एन्ट्री होणार आहे. त्यामुळे निना कुलकर्णींनी मालिका सोडली की जिजी हे पात्र या पात्रानेच कायमची एक्झिट घेतली ही आता लवकरच कळेल.

‘अनुपमा’मध्ये नवा ट्विस्ट! ‘अनुपमा’चा गोवा अध्याय सुरू; लीपनंतर मालिकेत सचिन त्यागींची एन्ट्री

Web Title: Nina kulkarni exits star pravahs yad lagla premach serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi serial news
  • star pravah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.