Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी! विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार

हे नाटक आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन नाट्यसंस्थांच्या संयुक्त निर्मितीत सादर केले जाणार आहे. भरत दाभोळकरच्या अनोख्या शैलीने आणि नाट्य अनुभवाने हा प्रयोग मराठी रंगभूमीसाठी नवीन रंग भरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भरत दाभोळकर जे अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवतो आणि ‘हिंग्लिश’ नाटकांचा जनक म्हणून ओळखला जातात आता मराठी रंगभूमीसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या तिहेरी भूमिकेा ते सादर करत आहेत ‘कॅरी ऑन स्पायगिरी’, ज्याद्वारे मराठी प्रेक्षकांसमोर त्यांनी प्रथमच पाऊल ठेवले आहे. हे नाटक आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन नाट्यसंस्थांच्या संयुक्त निर्मितीत सादर केले जाणार आहे. भरत दाभोळकरच्या अनोख्या शैलीने आणि नाट्य अनुभवाने हा प्रयोग मराठी रंगभूमीसाठी नवीन रंग भरणार आहे.

विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांची ‘केमिस्ट्री’

‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे. अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, “कॅरी ऑन SPYगिरी हे माझं ५८ वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी नि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी ‘घोळात घोळ’ या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि ‘टायमिंग’ची अचूक कल्पना असल्याने, ‘कॅरी ऑन SPYगिरी’ मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल. मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या ‘ब्लॅक ह्युमर’ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.

अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगते, “मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. विजय आणि मी ‘पारू’ मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतोय. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी ‘पॅटर्न’ मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील ‘राजकीय भाष्य’ नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे.”

‘भूत बंगला’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीचा कॉमेडी-हॉरर धमाका

या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

‘प्रेम सगळं काही नसतं’, Trisha Krishnan ची पोस्ट चर्चेत, Thalapathy Vijay सोबत अफेअरच्या अफवांदरम्यान पोस्ट व्हायरल

१० एप्रिल २०२६ रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे; तर १८ एप्रिल २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल ‘दाभोळकरी’ शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Web Title: Paru duo now in pakistan with spaygiri vijay patwardhan and mugdha karnik to showcase their amazing on stage chemistry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi actress

संबंधित बातम्या

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार
1

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड
2

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड

Mayuri Deshmukh: ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांपासून का दूर राहिली मयुरी देशमुख? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण
3

Mayuri Deshmukh: ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांपासून का दूर राहिली मयुरी देशमुख? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
4

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.