Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशीची घट्ट मैत्री; अभिनेत्यांनी एकमेकांचे केले तोंड भरून कौतुक!

अनेकदा अनेक कलाकार येत्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत असतात. परंतु हे मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये जास्त दिसून येते हे कलाकार एकमेकांना खूप पाठिंबा देताना अनेकदा दिसून येतात, याचदरम्यान मराठीमधील दोन सुपरस्टार प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोघेही एकमेकांचं आगामी चित्रपटासाठी कौतुक करताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2024 | 11:14 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट बऱ्याच वर्षानंतर चाहत्यांच्या भेटीस आला असून, तो नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली. स्वप्नील जोशी, सुप्रिया- सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकलं आहे. दमदार कमाई करून सगळीकडे हाऊसफुल्ल ठरलेला “नवरा माझा नवसाचा 2″ प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडला पण अनेक बड्या स्टार्सनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्वप्नीलला त्यांचा सोशल मीडिया वरून खास शुभेच्छा देऊन चित्रपटाच आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. प्रसाद ओकने लिहिले की, ” स्वप्नील जोशी ‘नवरा माझा नवसाचा 2’ बंपर विक इंड अभिनंदन भावा” अश्या आपुलकीच्या शब्दात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकार मित्राचं कौतुक करून त्याचा चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आणि हे पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. तसेच स्वप्नील जोशी ने देखील दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक यांच्या आगामी “धर्मवीर 2” या आगामी चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपट विश्वात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची पाठ थोपटून शुभेच्छा तर दिल्या पण आपल्या मित्राच्या चित्रपटासाठी एका कलाकाराने त्याला देखील खास शुभेच्छा देताना हे दोघेही दिसले आहेत.

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

हे देखील वाचा- कृती खरबंदाचे डिजीटल डिटॉक्स, व्यक्त केली भावना प्रत्येकाने समजून घ्यावीच!

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोघेही मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत्य आघाडीचे कलाकार आहेत. या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत. आणि आता या पोस्टद्वारे स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र देखील आहेत हे स्पष्ट दिसून आले. आहे. वेगवेगळ्या विषयांवर यावर्षात अनेक दमदार चित्रपट येत असले तरी आता स्वप्नील आणि प्रसाद ही जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन एकत्र बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही.

 

Web Title: Prasad oak and swapnil joshi close friendship the actors praised each other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • entertainment
  • prasad oak
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

Deool Band 2 : सिनेमाच्या यशामुळे कौतुकाचे वारे! प्रसाद ओक म्हणाला “प्रवीण आमच्या पिढीतला एकमेव दिग्दर्शक ज्याने…”
1

Deool Band 2 : सिनेमाच्या यशामुळे कौतुकाचे वारे! प्रसाद ओक म्हणाला “प्रवीण आमच्या पिढीतला एकमेव दिग्दर्शक ज्याने…”

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
2

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
3

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.