Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rinku Rajguru: एका रात्रीत रिंकू राजगुरूने मिळवली प्रसिद्धी, जाणून घ्या ‘आर्ची’ चा अनोखा प्रवास!

'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली. अभिनेत्रीने 'सैराट' चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर तिचा चाहता वर्ग वाढला आणि चाहत्यांची क्रश बनली.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 04, 2025 | 01:46 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रसिद्धीच्या झोतात आहे. ‘सैराट’ चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी ‘आर्ची’ एका रात्रीत स्टार बनली. जबरदस्त संवाद, डॅशिंग स्वॅग आणि दमदार अभिनयाने पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरने खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात वेब-सिरीजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. अभिनेत्रीने यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. आता ती लवकरच नवनवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आनंद पोटात माझ्या मावेना! RCB च्या विजयात सामील झाले सेलिब्रिटी; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अनेक प्रतीक्षेनंतर..’

रिंकूचे बालपण एकदम सामान्य गेले. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच शिक्षणाला प्राधान्य मिळाले आहे. रिंकूची अभिनयाची विशेष तयारी नव्हती, पण नागराज मंजुळेच्या सैराटमुळे रिंकूचं नशीबच बदलले आणि तिला प्रसिद्दीच्या झोतात आणले. 2016 मध्ये ‘सैराट’ चित्रपटातून तिने पदार्पण केलं, आणि अवघ्या महाराष्ट्राने तिला ‘आर्ची’ म्हणण्यास सुरुवात केली.

3 जून 2001 रोजी सोलापूरजवळील अकलूज गावात जन्मलेली रिंकू आता मराठीसह हिंदीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. ३ जूनला रिंकूने स्वतःचा वाढदिवस साजरा केला अभिनेत्री आता २४ वर्षांची झाली आहे. कमी वयात आज ती प्रसिद्द अभिनेत्री आहे. स्टारडम असूनही रिंकूने शिक्षण बाजूला ठेवले नाही. तीने अभिनयासोबत आपल्या शिक्षणालाही तितकंच महत्त्व दिले आहे आणि ती सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

IPL ट्रॉफीसोबतच विराट कोहलीला आमिर खानकडून मिळाली एक खास पदवी, अभिनेत्याने स्वतः केली घोषणा

रिंकू राजगुरुने सैराटनंतर कागर, मेकअप, झुंड, कॉलेज रोमान्स सीझन 3 यामध्ये आपल्या अभिनयाची दमदार छाप सोडली. ओटीटीवरही अभिनेत्रीने स्वतःचे वर्चस्व गाजवले. दरम्यान, रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असते. तिच्या लाइफ अपडेट शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद देताना दिसत असतात.

Web Title: Rinku rajguru she is sairat actress archie became star overnigh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
1

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
2

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता
3

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
4

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.