• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Sabar Bonda Becomes The Only Indian Film To Participate In Sundance 2025

Sabar Bonda: ‘साबर बोंडा’ ठरला सनडान्‍स २०२५ मध्‍ये सामील होणारा भारतातील एकमेव चित्रपट!

'साबर बोंडा (कॅक्‍टस पिअर्स)'ने दक्षिण आशियामधील प्रतिष्ठित सनडान्‍स फिल्‍म फेस्टिवलसाठी निवडण्‍यात आलेला एकमेव मराठी चित्रपट ठरत इतिहास रचला आहे, जो जागतिक मंचावर भारतीय सिनेमासाठी मोठा क्षण ठरला.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 13, 2024 | 12:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोहन परशुराम कनावडे दिग्‍दर्शित ‘साबर बोंडा (कॅक्‍टस पिअर्स)’ २०२५ सनडान्‍स फिल्‍म फेस्टिवलमध्‍ये स्‍पर्धा करणारा भारतातील एकमेव चित्रपट ठरला आहे. प्रतिष्ठित फेस्टिवलमध्‍ये सामील होणारा पहिलाच मराठी भाषिक चित्रपट ठरत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. ‘साबर बोंडा’ सनडान्‍स फिल्‍म फेस्टिवलच्‍या वर्ल्‍ड सिनेमा ड्रामॅटिक कॉम्‍पीटिशनमध्‍ये स्‍पर्धा करणारा भारतासोबत दक्षिण आशियामधील एकमेव चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट यंदा फेस्टिवलसाठी मिळालेल्‍या जगभरातील हजारो सबमिशन्‍समधून निवडण्‍यात आलेल्‍या चित्रपटांसोबत स्‍पर्धा करणार आहे. ओळख, कौटुंबिक अपेक्षा आणि अतूट प्रेमाचा हा प्रेमळ, पण प्रबळ शोध जागतिक मंचावर भारतीय स्‍वतंत्र सिनेमाच्‍या नवीन लाटेच्‍या प्रभावी उदयाला सुरू ठेवत असलेल्‍या मराठी सिनेमासाठी मोठा क्षण आहे.

हा चित्रपट शहरात राहणाऱ्या आनंदच्‍या अवतीभोवती फिरतो, या चित्रपटामध्‍ये भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप असे प्रतिभावान कळकरांनी काम केले आहे. चित्रपटाचे कथानक आव्‍हानात्‍मक स्थितींमधील वैयक्तिक नात्‍यांच्‍या गुंतागूंतींना आणि एखाद्या सत्‍याचा आदर करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या धैर्याला सादर करते. या चित्रपटाला परीक्षकांची प्रशंसा देखील मिळाली आहे.

वेनिस बायनेल कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ आणि एनएफडीसी मराठी स्क्रिप्‍ट कॅम्‍पअंतर्गत विकसित करण्‍यात आलेला आणि फिल्‍म लंडन प्रॉडक्‍शन फायनान्‍स मार्केट, एनएफडीसी मराठी स्क्रिप्‍ट कॅम्‍प, फिल्‍म बझार को-प्रॉडक्‍शन मार्केट, वेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट आणि गोज टू केन्‍स अशा जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍सवर सादर करण्‍यात आलेला चित्रपट ‘साबर बोंडा (कॅक्‍टस पिअर्स)’ आंतरराष्‍ट्रीय सहयोगात्‍मक प्रयत्‍नाच्‍या सर्वोत्तम टॅलेंट्सना दाखवतो. नीरज चुरी (यूके), मोहमद खाकी (कॅनडा), कौशिक राय (यूके), नरेन चंदावरकर (भारत), सिद्धार्थ मीर (भारत) व हरेश रेड्डीपल्‍ली (भारत), तसेच सह-निर्माता, प्रतिष्ठित अभिनेता जिम सर्भ आणि सहाय्यक निर्माता राजेश परवटकर यांच्‍याद्वारे निर्मित हा चित्रपट मराठी सिनेमासाठी मोठी उपलब्‍धी आहे.

Smita Patil: स्मिता पाटील अभिनेत्री बनण्याआधी होती पत्रकार, रस्त्यावर पडलेल्या फोटोने बनले नशीब!

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत लेखक-दिग्‍दर्शक रोहन परशुराम कनावडे म्‍हणाले, ”’साबर बोंडा (कॅक्‍टस पिअस’) अत्‍यंत वैयक्तिक चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर वडिलोपार्जित गावामध्‍ये अनुभवलेल्‍या दु:खद काळाची आठवण करून देतो, ज्‍यादरम्‍यान माझ्यावर विवाहासह सांस्‍कृतिक अपेक्षांचे पालन करण्‍याचा मोठा दबाव होता. हा चित्रपट नुकसानआणि बंदिवासाच्‍या त्‍या क्षणाला मोहक रोमांसमध्‍ये रूपांतरित करतो, जो माझ्या अनुभवांना, तसेच माझ्या आईवडिलांच्‍या प्रेमाला साजरे करतो, ज्‍यांनी समजून घेत माझ्या लैंगिकतेचा स्‍वीकार केला. या वैयक्तिक कथानकाला प्रत्‍यक्षात आणणे आणि सनडान्‍समध्‍ये मान्‍यता मिळणे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. मी हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्‍यास आणि फेस्टिवलमधील मराठी सिनेमाच्‍या ऐतिहासिक उपस्थितीला साजरे करण्‍यास उत्‍सुक आहे.” असे ते म्हणाले आहेत.

Web Title: Sabar bonda becomes the only indian film to participate in sundance 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 12:08 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका
1

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
2

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
3

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह
4

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Feb 20, 2026 | 03:40 PM
Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Feb 20, 2026 | 03:40 PM
Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

Feb 20, 2026 | 03:39 PM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार; AI युगात देशाला होणार ‘बंपर’ फायदा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार; AI युगात देशाला होणार ‘बंपर’ फायदा

Feb 20, 2026 | 03:39 PM
भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

Feb 20, 2026 | 03:37 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Feb 20, 2026 | 03:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.