Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Tamhankar : “हा एक कठीण काळ…”, सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप

Sai Tamhankar Anish Joag Breakup: सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत सांगितलं, हा निर्णय घेणं कठीण होतं, आपला ब्रेकअप झाल्याचं तिने स्पष्ट केलं

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2024 | 08:39 AM
सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप

सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप

Follow Us
Close
Follow Us:

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबतच हिंदीतही तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं लक्ष असतं. सई ताम्हणकर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. सईच्या ब्रेकअपची वर्षभर चर्चा होती. फक्त सईने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता तिने तिच्या आणि तिच्या दौलतरावसोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे. यावेळी तिने आपला ब्रेकअप झाला असल्याचे तिने स्पष्ट केलंय आहे.

सई गेली काही वर्षे निर्माता अनिश जोग याला डेट करत होती. तिने त्याच्यासोबतचे अनेक फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. ती त्याचा उल्लेख अनेकदा दौलतराव म्हणूनही करायची. मात्र आता त्याचं नातं संपलं असल्याचं तिने सांगितलं आहे. ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजनिमित्ताने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना सईने तिच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे.

हे सुद्धा वाचा:मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक; ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन

याबाबत बोलताना सई म्हणाली, ‘ हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला, मात्र हा एक कठीण काळ होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल कायम आदर राहील. तो माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची व्यक्ती राहील. या ब्रेकअपबद्दल आमच्या दोघांच्याही भावना सारख्याच आहेत.त्याच्या पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा… ‘

तसेच काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटले होतं की, ‘I’m single by choice. Not my choice. But it’s still a choice’ याशिवाय, अनिश जोगसोबतचे सर्व फोटो सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केले आहेत. तर साई ताम्हणकरनं नुकतीच ‘एचटी’ ला मुलखत दिली होती.

या मुलाखतीत सईनं तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत खुलासा केला की “हो, आम्ही विभक्त झालो आहोत आणि हा निर्णय आम्ही दोघांनी ठरवून घेतला आहे. हा निर्णय घेणं कठीण होतं पण ते झालं आणि आहे ते आहे. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची असलेली व्यक्ती आहे आणि कायम राहणार. त्यालाही असचं वाटतं हे मला माहित आहे.” दरम्यान, ते दोघं आधी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसायचे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे नाही तर नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरायचे. दुसरीकडे अनिशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सईनं त्याच्यासोबतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले आहेत.

हे सुद्धा वाचा:इशा गुप्ताचा नवा लुक; Tatel च्या नव्या रेस्टोरंटसाठी लावली उपस्थिती

Web Title: Sai tamhankar confirms breakup with beau anish joag news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 08:39 AM

Topics:  

  • entertainment
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
2

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
3

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
4

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.