Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Courage: संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ या इंग्रजी चित्रपटाच सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवल मध्ये विशेष कौतुक!

सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताच प्रतिनिधित्व करणारी संस्कृती बालगुडे ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. तसेच अभिनेत्री या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिचे आणि चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2025 | 11:34 AM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपट “करेज” या सिनेमाचे सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित करून टाकलं हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडेसह या चित्रपटातील सगळे कलाकार चर्चेत आले. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री संस्कृती उत्तम कलाकार आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या अभिनयाची भुरळ अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना पडली आहे आणि तिच्या कामाचं कौतुक देखील केले जात आहे.

वीर पहारियाची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, हल्ला करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल!

विशेष म्हणजे संस्कृती ही पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवल मध्ये भारताच प्रतिनिधित्व केलं आहे म्हणून हा फिल्म फेस्टीवल संस्कृतीसाठी अगदीच खास आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचे काम खूपच आवडले आहे. आणि तिच्या चाहता वर्गात आणखी भर झाली आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट खूपच अप्रतिम आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे आणि त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

 

संस्कृतीचा या फिल्म फेस्टीवल बद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना संस्कृती म्हणाली की, “करेज” या चित्रपटाला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि हसऱ्या चेहऱ्याने आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू आणून हा चित्रपट तुम्ही खास केलात आणि यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे. हे जे काही घडलं ते खूप सुंदर आणि अनपेक्षित आहे म्हणून याचा आनंद आहे तुम्हाला आमची कलाकृती आवडली आणि तुम्ही ती आपलीशी केली. आभार मानावे तितके कमीच आहेत पण हा समृद्ध संपन्न करणारा अनुभव खूप कमालीचा आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

सोनू निगमने पाठीत दुखापत असूनही राष्ट्रपती भवनात केले सादरीकरण; द्रौपदी मुर्मू यांची गायकाने घेतली भेट!

संस्कृती तिच्या अभिनयाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे पण तिच्या या इंग्रजी चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. जगभरात संस्कृतीच्या “करेज” या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे हे बघण देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या नव्या चित्रपटांसह प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

Web Title: Sanskruti balgude english film courage receives special praise at the santo domingo usa film festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude
  • entertainment

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.