Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शंकर महाराज यांची जीवन पटकथा आता रूपेरी पडद्यावर, “अवलिया” चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच!

श्री शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवन पटकथा आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या प्रसिद्ध गायकाचे जीवनातील काही क्षण रूपेरी पडद्यावर अनुभवणे म्हणजे प्रेक्षकांसाठी भाग्याची गोष्ट आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 06, 2025 | 05:35 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

श्री शंकर महाराज हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणायचे की, सिद्धीच्या मागे लागू नका… त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच उपाधी लावल्या नाहीत. “अवलिया” श्री शंकर महाराज या आगामी चित्रपटातून त्यांचा जीवनपट आपल्या भेटीस येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा शंकर महाराज समाधी सोहळ्याच्या दिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच यांच्या हस्ते चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

Met Gala 2025: चाहत्यांनी केली प्रियांकाच्या लूकची ‘या’ अभिनेत्रीशी तुलना, ‘देसी गर्ल’ झाली ट्रोल?

जयशंकर प्रॉडक्शन या निर्मितिसंस्थे अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून भाजपाचे मा.राजेंद्र (आबा) शिळीमकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शशि चंद्रकांत खंदारे यांचे असून याआधी त्यांनी अनेक महोत्सवात गौरवलेल्या “जिप्सी” या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.

‘अवलिया’ हा चित्रपट श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्यावर असणार आहे. १८०० च्या सुमारास श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकट झाले ते १९४७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. या १५० वर्षाच्या कालखंडात त्यांनी असंख्य लीला केल्या, अगणित भक्तांना सन्मार्ग दाखवले, त्यांचा उद्धार केला. अशा आधुनिक काळातील सत्पुरुषावर सदर चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या अंदाजात आणखी एका कपलने दिली गुडन्यूज, शेअर केला हटले फोटो!

श्री सद्गुरू शंकर महाराजांवर आधारित असलेल्या बहुतांश कलाकृती मध्ये केवळ चमत्कारांवर भर देण्यात आला आहे. महाराज हे चमत्काराच्या ही खूप पुढे आहेत. त्यांनी चमत्कार हे केवळ भक्तांचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी केले आहेत. शंकर महाराजांनी असंख्य लीला केल्या त्याच बरोबर त्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक ही होता, हे विसरून चालणार नाही. महाराजांनी केलेल्या अगाध लीलांबरोबरच महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून चित्रपटातील कलाकरांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे लेखक दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांनी सांगितले आहे.

Web Title: Shri shankar maharaj life story now on the silver screen teaser poster of the film avaliya launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • entertainment
  • film news
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
1

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत
3

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती
4

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.