Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी

TRPच्या शर्यतीत काही मालिकांनी अव्वल स्थान मिळवलं असून ही यादी आता समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 05, 2025 | 04:33 PM
Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी
Follow Us
Follow Us:
  • TRPच्या शर्यतीत मालिकांनी मारली बाजी
  • स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती
  • मालिकांची टॉप 10 यादी जाहीर
Star Pravah Marathi Serial TRP  : सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची एन्ट्री झाली आहे. मराठी मालिका विश्वातील अशा अनेक मालिका आहेत ज्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचं समोर आलं आहे. TRPच्या शर्यतीत काही मालिकांनी अव्वल स्थान मिळवलं असून ही यादी आता समोर आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवलेलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे. कोणत्या आहेत या मालिका चला तर मग जाणून घेऊयात.

आता निघणार काट्याने काटा; जानकी देणार ऐश्वर्याला जशास तसं उत्तर, “घरोघरी मातीच्या चुली” मालिकेतील मोठा ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी TRP च्या रेषेत सर्वात बाजी मारली आहे. नव्याने सुरु झालेल्या मालिकांना प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत मराठी TRP तडका या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. टॉप 15 मालिकांची यादी जाहीर झाली असून नव्याने सुरु झालेली लपंडाव मालिका 12 व्या स्थानावर आहे. तर साधी माणसं, आता होऊदे धिंगाणा या मालिका टॉप 10 मध्ये असल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी नशीबवान मालिका सुरु होऊन काही दिवस झाले तरी ही मालिका टॉप 6 मध्ये असून अवघ्य़ा काही दिवसांतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

 

पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर मारली ‘या’ मालिकेने बाजी

स्टार प्रवाहच्य़ा मालिकेच्य़ा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मालिका म्हणजे ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. दरवेळेच्या जास्त करुन TRP च्या शर्यतीत पहिल्या स्थानावर ठरलं तर मग मालिकेने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अव्वल स्थानी आहे.सहाव्या स्थानावर नशीबवान, सातव्या स्थानावर लक्ष्मीच्या पाऊलांनी, आठव्या स्थानावर येड लागलं प्रेमाचं, नवव्या स्थानावर आता होऊ दे धिंगाणा, दहाव्या स्थानावर साधी माणसं, अकराव्या स्थानावर मुरांबा, बाराव्या स्थानावर लपंडाव, तेराव्या स्थानावर अबोली, चौदाव्या स्थानावर शुभविवाह, तर सगळ्यात शेवटी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आहे.

“लाखात एक आमचा दादा” मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट म्हणाली, दादा तू खरंच….

 

 

 

Web Title: Star pravah marathi serial trp list declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
1

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.