Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

काजळमाया मालिकेतेतील प्रोमोमध्ये अक्षय केळकर सोबत दिसणार ती अभिनेत्री कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.आता त्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2025 | 03:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  •  हॉरर, सस्पेन्सने भरलेली मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  • बीग बॉस मराठीचा विजेता मुख्य भूमिका साकारणार
  • अभिनेत्री रूची जाईल साकारणार चेटकिणीची भूमिका 

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच हॉरर, सस्पेन्सने भरलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रोमो बघून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून चॅनेलचं कौतुक केलं आहे. प्रोमोने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली होती. प्रोमोमध्ये दिसणारी सुंदरी नेमकी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून त्या अभिनेत्रीचं नाव समोर आले आहे.

काजळमाया या मालिकेत अभिनेत्री रूची जाईल ही मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. या मालिकेत रूची जाईल ही पर्णिका नावाच्या चेटकिणीची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री रूची जाईलची ही पहिलीवहिली मालिका आहे. या भूमिकेविषयी रूची म्हणाली, “काजळमाया’ ही माझी पहिलीवहिली मालिकाआहे; त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण होत आहे.

झुबीन यांच्या पार्थिवाला मिठी मारून भावुक झाली पत्नी गरिमा, अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची गर्दी


‘बॅटल ऑफ गलवान’च्या सेटवर सलमान खान जखमी? थांबवले शूटिंग, ब्रेकनंतर परतणार अभिनेता

काजळमाया ही मालिका कोणत्या तारखेला रिलीज होणार याची अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही. तसेच या सस्पेन्सने भरलेल्या मालिकेत कोणते कलाकार झळकणार आहेत हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बीग बॉस मराठीचा विजेता अक्षय केळकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो प्रोफेसर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे, जो एक साधा, सरळ आणि कुटुंबावर प्रेम करणारा कवी मनाचा प्राध्यापक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणारी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: Star pravah new horror serial kajalmaya starring mata shravan queen ruchi jail in lead role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • star pravah serial

संबंधित बातम्या

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!
1

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा
2

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा

प्रभासच्या ‘बाहुबली: द एपिक’ने Box Office वरील रेकॉर्ड मोडले, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिळवली सर्वात मोठी ओपनिंग
3

प्रभासच्या ‘बाहुबली: द एपिक’ने Box Office वरील रेकॉर्ड मोडले, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिळवली सर्वात मोठी ओपनिंग

स्वानंदी आणि आधिराच्या चुडा विधींमध्ये घडणार अनपेक्षित प्रसंग, आनंदी वातावरणात घडला अपशकुन
4

स्वानंदी आणि आधिराच्या चुडा विधींमध्ये घडणार अनपेक्षित प्रसंग, आनंदी वातावरणात घडला अपशकुन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.