Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास, ‘तिघी’ पाचव्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या मनात जिवंत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘तिघी’ आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असून, चित्रपटाची लोकप्रियता टिकून राहिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 04, 2026 | 01:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

६ मार्च रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘तिघी’ आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असून, चित्रपटाची लोकप्रियता टिकून राहिली आहे. चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे-बायस, आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. भावनिक कथानक आणि विषयप्रधान मांडणीमुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळा ठसा उमटवला आहे.

तीन स्त्रियांच्या आयुष्यातील नातेसंबंध, त्यांच्या भावना आणि अंतर्गत संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांना भावत आहे. मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही हा नाजूक आणि भावनिक चित्रपट ठामपणे उभा राहत, हाऊसफुल्ल प्रतिसादासह यशस्वीपणे सुरू आहे. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित होऊन काही आठवडे उलटूनही त्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. अनेक प्रेक्षक चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देताना आणि इतरांनाही पाहण्याची शिफारस करताना दिसत आहेत.

”माझ्या निधनानंतर..”, अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा, मेकअप आर्टिस्टने सांगितला भावूक प्रसंग

समीक्षकांनीही ‘तिघी’ या विषयाला आणि सादरीकरणाला योग्य दाद दिली असून, चित्रपटाच्या मांडणीतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा याकडे विशेष लक्ष वेधले आहे.

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “चित्रपट पाचव्या आठवड्यात पोहोचणे आणि त्यानंतरही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत राहणे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक जण या कथेशी जोडले जात आहेत, हे समाधान देणारे आहे. प्रेक्षकांनी दिलेला हा पाठिंबा आम्हाला पुढेही अशा कथा सांगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”

Dhurandhar 2 Box Office: ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड तोडताच, Rana Daggubati ने सोडलं मौन, आदित्य धरबद्दल म्हणाला असं काही….

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे-बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे-बायस यांनी केली आहे.

Web Title: Tighi continues its journey into the fifth week audience response remains strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Box Office
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
1

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
2

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार
3

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल
4

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.