Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan Wedding : सूरजच्या लग्नाला येऊ शकली नाही ‘ही’ खास व्यक्ती; पोस्ट करत म्हणाली….

सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला पण या सगळ्यात सुरजची सर्वात जवळची व्यक्ती गैरहजर होती

  • By अमृता यादव
Updated On: Nov 30, 2025 | 06:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा 29 नोव्हेंबरला लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉलमध्ये त्याच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या लग्नसोहळ्यासाठी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात सुरजची सर्वात जवळची व्यक्ती गैरहजर होती. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर अलीकडेच भावाच्या—सूरजच्या लग्नाला गैरहजर राहिल्याने अनेकांची उत्सुकता वाढली होती. सूरजचं पहिलं केळवण मात्र अंकितानेच प्रेमाने केलं होतं आणि तेव्हाच तिने आपल्या भावाच्या लग्नाची पहिली झलक सर्वांसोबत शेअर केली होती. सूरजची पत्नी संजना नेमकी कोण आहे हे सुद्धा प्रेक्षकांनी अंकिताच्या व्हिडिओमधूनच पहिल्यांदा पाहिलं.

अंकिताने त्या वेळीच स्पष्ट केलं होतं की, ती सूरजच्या लग्नकार्यात उपस्थित राहू शकणार नाही, कारण आधीच ठरलेल्या नियोजनानुसार तिला नागपूरमध्ये एका दुसऱ्या लग्नाला उपस्थित राहणं आवश्यक होतं.अंकिता लग्नाला येऊ शकणार नाही याची कल्पना तिने आधीच सुरजला दिली होती. अंकिता आता काही दिवसांनी सूरज आणि संजना यांना भेटायला जाणार आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

जरी अंकिता प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही, तरीही तिच्या मनातल्या भावनांचा ओलावा सोशल मीडियावर दिसून आला.तिने सूरज आणि संजना या दोघांसाठी एक खास, गोड आणि भावूक पोस्ट शेअर करत मनापासून शुभेच्छा दिल्या.यामध्ये तिने यादोघांनाही खास सल्ला दिला आहे. सुरज आणि संजना यांच्या लग्नातील फोटो शेअर करत अंकिताने लिहिले, “प्रिय सूरज आणि संजना…आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या; पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या-छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे! तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! – अंकिता आणि कुणाल!”

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’मध्ये ‘या’ कॉमेडियनची एंट्री होणार; घरात सुरू झाला भुताचा भयानक खेळ

सूरजचा हा लग्नसोहळा नव्हे तर एक ग्रँड इव्हेंट होता. सूरजची लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. त्यामुळे सूरजच्या लग्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. सूरजचा हा लग्नसोहळा ओपन टू ऑल झाला. सूरजची लोकप्रियता आणि लोकांमधील त्याची क्रेझ पाहून ही सिक्युरिटी पुरेशीही वाटत नव्हती. सूरजने जरी शिस्तीत लग्न करण्याचं ठरवलं असलं तरी लोकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे त्याचे शांततेत लग्न पार पडले नाही.

69 वर्षांचा गायक, ज्याने सुरुवातीला 100 रुपये कमावले, आज कोटींचा मालक; इंडस्ट्रीला दिली अनेक हिट गाणी

Web Title: Why didnt ankita walawalkar attend suraj chavan wedding she shared a post to send her wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • ankita prabhu walawalkar
  • suraj chavan
  • Wedding

संबंधित बातम्या

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos
1

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos

Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे
2

Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत
3

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.