Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“येक नंबर मोमेंट” तेजस्विनी पंडितने आईसाठी शेअर केली खास पोस्ट!

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिच्या 'एक नंबर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. याचदरम्यान अभिनेत्रीने आईसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि यासह ती भावुक देखील झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2024 | 02:57 PM
(फोटो सौजन्य- Instagram)

(फोटो सौजन्य- Instagram)

Follow Us
Follow Us:

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित लवकरच आगामी चित्रपट ‘एक नंबर’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. तसेच अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान सतत सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. तसेच अभिनेत्री चाहत्यांना वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना माहिती देत असते. याचदरम्यान अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने स्थान मिळवले आहे. चाहत्यांची मन अभिनेत्रीने नव्याने जिंकली आहेत.

तेजस्विनीने आईसाठी शेअर केली पोस्ट
अभिनेत्रीने आपल्या आईबाबत एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची आई ज्योती चांदेकर यांनी नवी कार विकत घेतली आहे. ते पाहून अभिनेत्रीला तिच्या आईचा अभिमान वाटत आहे. त्यांच्याच कामाच्या कष्टाची पावती म्हणून अभिनेत्रीने आईचे कौतुक कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ज्योती चांदेकर ५२ वर्षाची कारकीर्द. आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक! आणि मग माझी आई. आई ह्यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात. आई ने काम सुरु केलं तेंव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी ‘तिने’ काम करणं सोडलं नाही. मग २ मुली झाल्या. आम्हाला सोबत घेऊन पण ‘ती’ काम करतच होती. मग मुली कमवायला लागल्या तरीही ‘ती’ काम करतच होती. आणि अजूनही ‘ती’ काम करतेच आहे.” असे लिहून अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली.

 

तसेच ती पुढे म्हणाली, ‘ह्या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती. खूप फिरले, बस ने , ट्रेन ने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊन दिलेल्या, मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला, आता मला माझी गाडी हवी आहे. आणि शेवटी ह्या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्वकष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच.” असे लिहून अभिनेत्रीने तिच्या आईचे कौतुक आमी अभिमान वाटणारी पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी घेतली गाडी
अभिनेत्री ज्योती चांदेकर ही मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये मालिकेमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच खूप कष्टानंतर कामानंतर अभिनेत्रीने स्वतःच्या कर्तृत्वावर नवी गाडी विकत घेतली आहे. अभिनेत्रीची मुलगी आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या गाडीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हे देखील वाचा- अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा घटस्फोटाच्या आरोपांवर संतापले, सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट

‘येक नंबर’ घेऊन येणार तेजस्विनी
अभिनेत्री तेजस्विनी पंडित लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘येक नंबर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या चित्रपटामध्ये अनेक स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. ‘येक नंबर’ येत्या १० ऑक्टोबरला चित्रपगृहात प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.

Web Title: Yek number moment tejaswini pandit shares a special post for mom jyoti chandekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • entertainment
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.