Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

झी स्टुडिओजच्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर-विदुला चौगुले ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 10:15 PM
झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

Follow Us
Close
Follow Us:
  • झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टिझर प्रदर्शित
  • मातब्बर कलाकारांची फौज असलेला चित्रपट ३ एप्रिलला येणार भेटीस
  • प्रेक्षकांना ललित प्रभाकर-विदुला चौगुले ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार
मराठी प्रेक्षकवर्गात कौटुंबिक कथा नेहमीच विशेष स्थान राखून असतात. कुटुंबातील सुख-दुःख, नाती, भावना आणि जिव्हाळा यामध्ये स्वतःला पाहणारा हा प्रेक्षकवर्ग अशा विषयांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देतो. याच भावविश्वाला स्पर्श करणारा आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुती, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स व सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांची निर्मिती आणि समीर आशा पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ‘सुपर डुपर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

O Romeo Cast Fees: ‘ओ रोमिओ’ चित्रपटात शाहिद कपूरसोबत दोन सुपरहिट स्टार्स, एकही पैसे न घेता फ्रीमध्ये केले काम

या टीझरमधून चित्रपटातील दमदार स्टारकास्टची झलक पाहायला मिळते. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नात्यांच्या भावनिक गुंफणीतून साकारलेला हा चित्रपट ‘कौटुंबिक महासोहळा’ या टॅगलाईनसह येत्या ३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “आपण कुटुंबासाठी आणि कुटुंबावर आधारित असा चित्रपट घेऊन येत आहोत. माणसाच्या जडणघडणीमध्ये कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. कुटुंबामुळेच आपण अनेक भावना जगतो आणि अनुभवतो. अशाच भावनांची मेजवानी या चित्रपटात असणार आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे.”

२३ वर्षांनी प्रीती झिंटासोबत रोमान्स, ‘बॉर्डर २’ नंतर आता सनी देओलच्या ‘Lahore 1947 ’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार रिलीज

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “या वर्षाच्या सुरुवातीलाच झी स्टुडिओजने ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातून एका कुटुंबाची भावनिक गोष्ट मांडली, जी प्रेक्षकांना भावली. आता ‘सुपर डुपर’च्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा कुटुंबाचीच, पण वेगळ्या धाटणीची आणि धमाकेदार कथा घेऊन येत आहोत. मराठीतील अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

Web Title: Zee studios new marathi movie super duper teaser released lalit prabhakar and vidula chougule share screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत
1

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका
2

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
3

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

Tula Pahata : पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन…; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच
4

Tula Pahata : पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन…; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.