Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मस्त मौला’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस, पहा दोस्तांचा प्रवास…

'बॉईज ३' च्या चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. सोनू निगमच्या जादुई आवाजातल्या 'मनात शिरली' या गाण्यानंतर 'मस्त मौला' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'मस्त मौला' हे गाणं रवींद्र खोमणे व मुन्नावर अली ह्यांनी गायले आहे. या जर्नी साँगला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोल समीर सावंत यांनी लिहिले आहेत. 'बॉईज ३' चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 03, 2022 | 01:54 PM
‘मस्त मौला’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस, पहा दोस्तांचा प्रवास…
Follow Us
Follow Us:

‘बॉईज ३’ च्या चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. सोनू निगमच्या जादुई आवाजातल्या ‘मनात शिरली’ या गाण्यानंतर ‘मस्त मौला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या त्रिकूटासोबतच्या या प्रवासात विदुला त्यांची साथ देते आहे. ‘बॉईज ३’ मधील हे गाणं नक्कीच तुमच्या प्लेलिस्ट मध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम जर्नी साँग आहे.

रोड ट्रिप वर निघालेले बॉईज आणि त्यांच्या या प्रवासात त्यांची साथ देणारी विदुला ह्यांच्या एकत्र प्रवासातील मज्जा, कर्नाटकातील निसर्गरम्य वातावरण या गाण्यात दिसत आहे. ‘मस्त मौला’ हे गाणं रवींद्र खोमणे व मुन्नावर अली ह्यांनी गायले आहे. या जर्नी साँगला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोल समीर सावंत यांनी लिहिले आहेत. ‘बॉईज ३’ चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Mast maula song to the audience see the journey of friends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 01:54 PM

Topics:  

  • entertainment
  • NAVARASHTRA
  • parth bhalerao

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.