Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला ‘म्हणजे वाघाचे पंजे’चा टीझर रिलीज, हसता हसता रहस्य उलगडणार, पण शेवटी धक्का बसणार!”

अगदी सहज आणि पटकन बोलणाऱ्या ‘म्हणजे वाघाचे पंजे’ ह्या म्हणीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक मराठमोळा चित्रपट येतोय. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवा कोरा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 02, 2025 | 06:42 PM
कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला ‘म्हणजे वाघाचे पंजे’चा टीझर रिलीज, हसता हसता रहस्य उलगडणार, पण शेवटी धक्का बसणार!”

कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला ‘म्हणजे वाघाचे पंजे’चा टीझर रिलीज, हसता हसता रहस्य उलगडणार, पण शेवटी धक्का बसणार!”

Follow Us
Follow Us:

“म्हणजे वाघाचे पंजे…” या म्हणीचा आपण कित्येकदा केला असेल. एखाद्याच्या आयुष्यात या म्हणीचा अर्थ हा केवळ वाघाचे पंजे इतकाच मर्यादित नसून तो अनेक अनुभव, अनेक बदल घडवून देतो. अगदी सहज आणि पटकन बोलणाऱ्या ह्या म्हणीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक मराठमोळा चित्रपट येतोय. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा नवा कोरा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाच्या टिझरने आता सर्वत्र धुमाकूळ घातलाय.

‘कुत्रे पाठीमागूनच भुंकतात…’, स्टेजवर गाणं गाताना प्रेक्षकांमधून अश्लील इशारे येताच प्रसिद्ध गायिका संतापली

उत्तम विनोदी सीन आणि त्याला आशयघन कथेची जोड असलेल्या या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. लग्नाच्या बाबतीत कुटुंबाचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं, कुटुंबाने निवडलेला तो मुलगा आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे का अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या त्या मुलीचा तिच्या आयुष्यातील सुखकर प्रवास नेमका कसा होणार? तिला तिचा खरा जोडीदार भेटणार का? ती नक्की कोणाची निवड करणार याची झलक टीझरमध्ये पाहता ही उत्सुकता वाढलेली दिसली. इतकच नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांच्या विनोदी अंगानं टीझर अधिकच रंगतदार झाला आहे.

 

‘TRISHOOLIN CINEVISION’ प्रस्तुत आणि स्वरूप सावंत दिग्दर्शित ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री तमन्ना बांदेकर प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये तमन्नाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली असून तिने तिच्या कलेने नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकली. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरुप सावंत याने सांभाळली असून दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारीही पेलवली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाच्या तगड्या स्टारकास्टने लक्ष वेधून घेतलं आहे. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नवाकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच म्हणजे यंदाची मे महिन्यात रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Mhanje waghache panje upcoming marathi movie teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
1

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
2

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
3

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.