Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलगा आणि सुनेला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर आईचा आंनद गगनात मावेना, नितू कपूर यांनी केली खास पोस्ट!

मुलगा आणि सुनेला हा पुरस्कार मिळाल्याने नीतू कपूर खूश आहेत. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करून दोघांचे अभिनंदन केलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 29, 2024 | 02:08 PM
मुलगा आणि सुनेला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर आईचा आंनद गगनात मावेना, नितू कपूर यांनी केली खास पोस्ट!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. रविवारी 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाला. मुलगा आणि सुनेला हा पुरस्कार मिळाल्याने नीतू कपूर सध्या खूप आंनदी आहे. नितूने नुकतचं सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करून दोघांचे अभिनंदन केले. याशिवाय नीतूने सांगितले की, तिने आलिया आणि रणबीरसाठी गुपचूप प्रार्थना केली होती.

[read_also content=”अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टही डीपफेक तंत्रज्ञानाला पडली बळी, X वर आक्षेपार्ह फोटो व्हायरल; एलॉन मस्कने उचलले ‘हे’ मोठे पाऊल https://www.navarashtra.com/latest-news/taylor-swift-ai-deepfakes-goes-viral-on-internet-nrps-502587.html”]

पोस्ट शेअर करून व्यक्त केला आनंद

आलिया आणि रणबीरला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नीतू कपूरने आनंद व्यक्त केला. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर आलिया आणि रणबीरचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी 2019 साली गुपचूप प्रार्थना केली, जेव्हा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ‘संजू’ आणि ‘राझी’ या चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले. ‘ॲनिमल’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. मला तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे.

आलिया आणि रणबीरला मिळाला पुरस्कार

गुजरातमधील गांधीनगर येथे ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या दोन दिवसीय सोहळ्यात रविवारी मुख्य श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रणबीर कपूरला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला महिला वर्गात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.

Web Title: Neetu kapoor reveal that she was secretly praying foer ranbir and alia to get filmfare awards nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • entertainment
  • Filmfare Awards 2024
  • Neetu Kapoor
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ramayana’ चित्रपटाबद्दल कन्नड सुपरस्टारने उघड केलं गुपित, पहिल्या भागात ‘ही’ दोन पात्र समोरासमोर येणार नसल्याची दिली माहिती
1

Ramayana’ चित्रपटाबद्दल कन्नड सुपरस्टारने उघड केलं गुपित, पहिल्या भागात ‘ही’ दोन पात्र समोरासमोर येणार नसल्याची दिली माहिती

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन
2

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

Parenting Tips: पालकत्वाबाबत Alia Bhatt ने विचारले Sadhguru ना प्रश्न; म्हणाले, ‘चिंता नको करूस, फक्त संतुलन ठेवायला हवे…’
3

Parenting Tips: पालकत्वाबाबत Alia Bhatt ने विचारले Sadhguru ना प्रश्न; म्हणाले, ‘चिंता नको करूस, फक्त संतुलन ठेवायला हवे…’

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा
4

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.