फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेला अभिनेता कार्तिक आर्यन एका अपघातातून बचावला. पोलिसांनी वेळीच अनियंत्रित परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चर्चेत होते. रणबीर कपूरला ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ॲनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी आलियाला सर्वोत्कृष्ट…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 12 th Fail सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर आपल्या सहज अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) चा पुरस्कार मिळाला.
69 व्या फिल्मफेअरची घोषणा करण्यात आली आहे. 27 आणि 28 जानेवारीला गुजरातमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. करण जोहर, आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल हा अवॉर्ड शो होस्ट करणार आहेत.