• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • New Charge Sheet Filed By Cyber Police Om Raj Kundra Nrps

राज कुंद्रांच्या अडचणी थांबेना; सायबर पोलिसांकडून नवीन आरोपपत्र दाखल,अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

सायबर सेलने राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, फिल्ममेकर मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांच्या विरोधात 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 21, 2022 | 02:28 PM
राज कुंद्रांच्या अडचणी थांबेना; सायबर पोलिसांकडून नवीन आरोपपत्र दाखल,अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये दावा केला आहे की राज कुंद्राने मुंबईजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील चित्रपट शूट केले आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकले. एवढेच नाही तर राज कुंद्राने या डीलमधून कोट्यावधींची कमाई केल्याचीही बाब समोर आली आहे.

[read_also content=”ठेकेदार, लेखापरीक्षांमध्ये हाणामारी ; प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील प्रकार https://www.navarashtra.com/maharashtra/clashes-between-contractors-audits-nrab-346928.html”]

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सेलने राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, फिल्ममेकर मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांच्या विरोधात 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बनाना प्राइम ओटीटीचे सुवाजित चौधरी आणि राज कुंद्राचा कर्मचारी उमेश कामथ यांचीही लंडनस्थित कंपनी ‘हॉटशॉट’मध्ये व्यवस्थापक म्हणून नावे आहेत. इतकंच नाहीत तर सुवाजित चौधरी आणि उमेश कामथ यांच्यावर अश्लील कंटेंट असलेली ‘प्रेम पगलानी’ ही वेबसीरिज बनवून ओटीटीवर अपलोड केल्याचा आरोप आहे.

[read_also content=”अरुण गोयल देशाचे नवे निवडणूक आयुक्त, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती https://www.navarashtra.com/india/arun-goyal-appointed-as-the-countrys-new-election-commissioner-ahead-of-gujarat-elections-nrgm-346940.html”]

तर, या सगळ्या प्रकरणात पूनम पांडेंही पोलिसांच्या रडारवर आहे. पूनम पांडेंने तिच्या  स्वतःचे मोबाईल अॅप ‘द पूनम पांडे’ विकसित करणे, व्हिडिओ शूट करणं, अपलोड करणं आणि प्रसारीत करणं हे सर्व राज कुंद्राच्या कंपनीच्या मदतीने केल्याचा आरोप आहे. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅमेरामन राजू दुबेने शर्लिन चोप्राचे व्हिडिओ देखील शूट केले होते, तर झुनझुनवालाला कथा लिहिण्यात आणि दिग्दर्शित करण्यात तिला (शार्लिन चोप्रा) मदत केल्याचा आणि प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर ‘हॉटशॉट’ ही कंपनी राज कुंद्राचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्या ‘केनिन’ या कंपनीच्या मालकीची आहे, जी यूकेमध्ये नोंदणीकृत आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस या प्रकरणात अजूनही काही मॉडेल्सचा शोध घेत आहेत, ज्यांनी बोल्ड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Web Title: New charge sheet filed by cyber police om raj kundra nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2022 | 02:28 PM

Topics:  

  • raj kundra

संबंधित बातम्या

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!
1

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!

एकीकडे घोटाळा तर दुसरीकडे राज कुंद्राची प्रेमानंद महाराजांना किडनीची ऑफर, शिल्पा शेट्टीची Reaction झाली Viral
2

एकीकडे घोटाळा तर दुसरीकडे राज कुंद्राची प्रेमानंद महाराजांना किडनीची ऑफर, शिल्पा शेट्टीची Reaction झाली Viral

६० कोटींचा घोटाळा! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडकले कायद्याच्या कचाट्यात
3

६० कोटींचा घोटाळा! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडकले कायद्याच्या कचाट्यात

The Traitors : अपूर्वाच्या शहाणपणाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं! 4 जण झाले शोमधून बाहेर, वाचा सविस्तर
4

The Traitors : अपूर्वाच्या शहाणपणाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं! 4 जण झाले शोमधून बाहेर, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

LIVE
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

Sanex ad ban UK: ‘काळी त्वचा चांगली नाही…’ ब्रिटनमध्ये सॅनेक्स शॉवर जेल जाहिरातीवर गाजलेलं वादळ

Sanex ad ban UK: ‘काळी त्वचा चांगली नाही…’ ब्रिटनमध्ये सॅनेक्स शॉवर जेल जाहिरातीवर गाजलेलं वादळ

राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

Maruti Suzuki Fronx Automatic खरेदी करण्याचा प्लॅन? अशाप्रकारे करा प्लॅनिंग

Maruti Suzuki Fronx Automatic खरेदी करण्याचा प्लॅन? अशाप्रकारे करा प्लॅनिंग

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा;  गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Sangli News : Sangli News :  नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Sangli News : Sangli News : नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.